Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ

ह
हस्तर
Wed, 09/29/2021 - 10:51
💬 9 प्रतिसाद
बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ देव आनंद साहेबांचा चा अव्वल नंबर आठवतो ? त्यात देव आनंद क्रिकेट टीम चा अध्यक्ष पण असतात,पोलीस कंमीनेर पण असतो(dig ) ,बोर्ड प्रेसिडेंट पण असतो ,हेलिकॉप्टर मध्ये बसून जमिनीवरच्या लोकांशी बोलू शकता आणि चक्क cindy crowferd च्या पोटी जन्म घेतात अक्षय कुमार इंटरनॅशनल चेस प्लेअर असतो ,upsc चा अभ्यास पण करतो ,जर्मन आणि फ्रेंच पण येते ,चित्रपटात सगळे हिरो गाणे गातात पण हा ऑफिसिअल्ली गाणे गातो आणि ते पण आई बायको ह्यांची जबाबदारी सांभाळून (आणि जसा बायकांचा समाधान होत नसते ,टिपिकल बायकांसारखे त्याची बायको म्हणते फुटबॉल खेळ,स्टॅमिना वाढेल ) आणि हो ,इंदिरा गांधी ह्यांना डायरेक्ट सल्ला देतो ना विचारता वाणी कपूर ने ह्या आधी फक्त ३ रोले केले होते आणि ह्यात पण छोटा रोल आहे ,पण पण पण चित्रपटाच्या शेवटी २ जबरदस्त ट्विस्ट आहे ज्यामुळे तमाम महिलामंडळाला हा चित्रपट खास आवडेल ,वाणी कपूर आणि हुमा दोघींचे रोल खास आहेत मध्यंतराआधीच भाग तास कंटाळवाणा आहे ,पण नंतर मजा येते बुद्धिबळासारखे डाव प्रतिदाव, जे लोग बुद्धिबळ खेळात नाहीत त्यांना समजणार नाही पण बरेच कन्सेप्ट इथे टाकण्यात आले आहे कंटाळवाणा भुज बघून वैतागलेअसाल तर नक्की बघा , अक्षय कुमार सहसा पाकिस्तान विरोध भूमिका घेत नाही पण बहुतेक पहिल्यांदा त्याने असा रोल ,केलाय बेबी मध्ये पण सरळ सरळ पाकिस्तान विरोधी नव्हता सगळ्यात जास्त कमाल मेकअप आर्टिस्ट्स ची,लारा दत्ता ला इंदिरा गांधी हुबे हब केले ,दुसरिकोनी असती तरी फरक नसता पडला ,तिचा बहुतेक अक्षय बरोबर १३ वा चित्रपट आहे पण बाकी चित्रपट बघतात मजा येते ,बघूनच घ्यावा ,महाराष्ट्रात चित्रपट गृहे खुलेहोते आहे ,किंवा ऍमेझॉन prime वर पण आला आहे बाकी जास्त परीक्षण देता येते नाही ,स्पॉईलर्स येतील,प्रतिसाद देतानां पण स्पॉईलर्स चे ध्यान ठेवावे हि माफक अपेक्षा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4149 views

💬 प्रतिसाद (9)
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/29/2021 - 11:15 नवीन
मिपाकरांच्या परिक्षणावरून शेरशहा पाहीला अजुनही धक्क्यात आहे. तरी हा पाहीन म्हणतो.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 09/29/2021 - 11:27 नवीन
जो म्हातार्‍या सलमानचा राधे पाहु शकतो तो हा चित्रपटही बघु शकेल.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Wed, 09/29/2021 - 11:42 नवीन
जो म्हातारा सलमानचा राधे पाहु शकतो तो हा चित्रपटही बघु शकेल.
असं वाचलं. हस्तर साहेबांच्या वयाबद्दल अंमळ शंका आली.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 09/29/2021 - 11:48 नवीन
तुम्बाड बघा माझे वय कळेल
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Wed, 09/29/2021 - 19:39 नवीन
"जो म्हाताऱ्या सलमानचा राधे पाहु शकतो तो हा चित्रपटही बघु शकेल" असे म्हणायचे असावे
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 09/29/2021 - 15:56 नवीन
काय ते भव्य सीन्स, काय ते विएफेक्स, काय ते कथानक...शेवटी मारामारी कृपया शेर्शहा अन याची मात्र तुलना नको...
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 09/29/2021 - 16:31 नवीन
चित्रपटाचे नाव गुजराती आहे का?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 09/29/2021 - 21:00 नवीन
फारच ठोकळेबाज चित्रपट वाटला.. यापेक्षा बेबी कैकपटींनी बरा... मला तर सैफचा फँटम खूप आवडतो. बुद्धीबळाच्या खेळाप्रमाणे डाव /व्युव्हरचना वगैरेची खरी मजा घ्यायची असेल तर फँटम सर्वोत्तम..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 09/29/2021 - 21:57 नवीन
बरा वाटला बेल बॉटम पुढे. पुढच्या चित्रपटात अक्षयने नुसत्या देशभक्तीपर प्रवचनाने एखाद्या देशद्रोह्याला ठार केले असा सीन दाखवता येईल, ह्यात अक्षयने इतके बोर केले आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा