Thanks & Regards
S.A.Mulani
C/O Hasra Medical Store
Ahead of Mesco English School
Devri pada, PO-Dawla
Mumbra (Thane)
400612
Mobile-9833865677
9987873607
वा दादा वा!
चकलीसारखी खुसखुशीत झालीत व्यंगचित्रे.
मिपावर स्वागत!!
(तुमच्या मेडीकल स्टोअर्स चे नाव 'हसरा मेडीकल' असे का ठेवले? ते 'हसरे मेडीकल' असे हवे होते. हसण्याचे औषध तुम्ही देवून लोकांना बरे करत आहात.)
👌
गालात स्मित फिलवणारी, खुसखुशीत, चिमटेकाढू व्यंग चित्रे आवडली !😄
मदनबाण.....