Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शब्दांची कर्णफुले

प — पाषाणभेद, Fri, 09/24/2021 - 05:48
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे. वाचक ग्राहकाकडून आहे त्या मालाला उठाव मिळेल ही शब्दशेतकर्याची आशा आहे.) - शब्दमाल उत्पादक शेतकरी - पाषाणभेद २४/०९/२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5224 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Fri, 09/24/2021 - 06:59 नवीन
लै भारी पाभे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/24/2021 - 08:46 नवीन
क्या बात!!दिल गार्डन गार्डन आय मीन शेत शेत हो गया!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/24/2021 - 12:49 नवीन
ताजी आहेत तो पर्यंत दिलीत. दिवाळी पर्यंत शिळी झाली असती पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 09/28/2021 - 07:27 नवीन
सुदंर विचार सुदंर प्रकटीकरण
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/30/2021 - 09:47 नवीन
खुप छान पाभे !

💖

  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 10/01/2021 - 08:15 नवीन
सुदंर प्रकटन नमस्कार पाभे
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Wed, 10/06/2021 - 21:20 नवीन
कविता लिहून झाल्यानंतर प्रकाशित व्हायची वाट पाहणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच :-) बाकी, शब्दांची कर्णफुले सुंदर उमलली आहेत!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा