Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

संभाव्याच्या अब्ज छटांतून

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 09/23/2021 - 15:20
संभाव्याच्या अब्ज छटांतून वर्तमान उजळतो कशाने? कोण ठरविते? किंवा सारे, यदृच्छयाच घडून जाते? भूतभविष्यातील भासांचे इंद्रजाल मायावी छेदून काल-प्रवाहा स्तब्ध करोनी ऐलपैल वर्तमान उरते कालौघाची गाज अनाहत चराचराला व्यापुनी उरते "क्षण आत्ताचा क्षणजीवी नच" क्षणोक्षणी वर्तमान म्हणते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3470 views

💬 प्रतिसाद
ग
गॉडजिला गुरुवार, 09/23/2021 - 15:22 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सतीश रावले गुरुवार, 09/23/2021 - 16:17 नवीन
गाज हा शब्द मराठी आहे का?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 10/16/2021 - 13:03 नवीन
छान आहे कविता. सतीश "गाज" हा शब्द मराठी नाही त्यांनी गाजी चा काना वेलांटी खोडुन स्वतःच्या मनासारखा एक शब्द तयार केलाय.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/16/2021 - 13:10 नवीन
हो, समुद्राची गाज म्हणतात.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/24/2021 - 12:39 नवीन
आवडली "क्षण आत्ताचा क्षणजीवी नच" क्षणोक्षणी वर्तमान म्हणते क्या बात है, सुंदर कल्पना, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 09/24/2021 - 21:52 नवीन
विचार करायला लावणारी कविता.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 10/16/2021 - 12:39 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/16/2021 - 13:10 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा