पिंपळपान
मी लिहावं, तू वाचावं.
मी बोलावं, तू ऐकावं.
मी भांडावं, तू रुसावं.
मी हसवावं, तू हसावं.
मी न बोलता जाणावं,
तू डोळ्यांतून सांगावं.
काळजाला स्पर्शणारं, तुझ्या वहीतलं,
मी एक, पिंपळपान व्हावं...
💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 09/16/2021 - 05:48
नवीन
सोपी, सरळ आणि सुरेख!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 09/16/2021 - 06:30
नवीन
वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
जोती ताईंची "ऐ .. चल न.." ही जगप्रसिध्द कविता आठवली.
दु दु संपादकांनी हा धागा वामा करुन टाकला
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 09/18/2021 - 20:22
नवीन
पैजारबुवा धन्य आहात तुम्ही!!
बाकी प्रस्तूत कविता छान आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Fri, 09/17/2021 - 19:30
नवीन
धन्यवाद प्राची, पैजारबुवा /\
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Sun, 09/19/2021 - 13:37
नवीन
सुरेख.
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Tue, 09/21/2021 - 21:40
नवीन
धन्यवाद गॉडजिला, पाषाणभेद /\
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 10/09/2021 - 08:53
नवीन
सुरेख.
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Sun, 10/10/2021 - 21:26
नवीन
धन्यवाद कुमार सर /\
- Log in or register to post comments