(कळेना मला)
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141
(कळेना मला)
डोळ्या समोर तारे कसे चमकतात हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुमच्या समोर पहिल्यांदा हात पुढे करताना... ...मला कळालं! आता पुन्हा पुन्हा मार खायचा आहे हे माहीत असूनही घरी जाताना, दरवेळी गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! पैजारबुवा💬 प्रतिसाद
स
सोत्रि
Mon, 08/16/2021 - 09:57
नवीन
छान :=))
- (कळेनासं झालेला) सोकाजी
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 08/16/2021 - 11:00
नवीन
वाटलेलंच मला. =))
सं - दी - प
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Mon, 08/16/2021 - 14:11
नवीन
वाटलेलंच मला. =))
हे येणार याची खात्री होती!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 08/16/2021 - 11:07
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/16/2021 - 13:11
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Tue, 08/17/2021 - 04:06
नवीन
खरोखर मस्त.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 08/17/2021 - 05:37
नवीन
_/\_ कहर आहात माऊली
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 08/17/2021 - 06:31
नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
पैजारबुवांचे विडंबन आले की त्यातील पेरणेच्या लिन्क वर जाऊन आम्ही मुळ कविता वाचतो =))))
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Wed, 08/18/2021 - 18:17
नवीन
कच्चा माल आवडला तरच करागीर नग घडवायला घेतो........
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Tue, 08/17/2021 - 07:08
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 08/19/2021 - 02:34
नवीन
इथला हा शाळेतला निरागस, भाबडा, भोळा विद्यार्थी ...
हाच पुढे जाऊन निरागस, भाबडा, भोळा प्रियकर झालाय...
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 08/19/2021 - 14:21
नवीन
गालावर उठलेली तुमची बोटं कशी लपवावी >>> भारीच !
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 08/22/2021 - 15:52
नवीन
खरे तर हे करूण काव्य आहे. विद्यार्थ्यांची पिढी दहशतीच्या खाली गाडली गेलीय.
- Log in or register to post comments
र
राघव
Tue, 08/24/2021 - 06:13
नवीन
द्येवा... _/\_
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 08/24/2021 - 06:23
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/24/2021 - 08:30
नवीन
स्वतंत्र कविता व्हावी, वाटावी इतकं छान.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments