Investment म्हणून दुकान गाळा
नमस्कार मंडळी
Investment म्हणून दुकान गाळा घेणं कितपत योग्य आहे. फ्लॅट पेक्षा दुकान गाळा ला रेंट जास्त मिळतो म्हणून दुकान गाळा घ्यावा असा काही लोक म्हणतात. पण प्रत्यक्षात अशा investment मधे कोणत्या अडचणी येतात. या विषयी मार्गदर्शन हव आहे.
ज्यांनी अशी investment केली आहे त्यांचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
पण व्यवहार कसा होणार?स्टॅम्प ड्युटी किती किमतींची भरली. हेच फक्त गवरमेंटला म्याटर करते तो योग्य असली तरच प्रत्यक्ष व्यवहारात किती रक्कम इकडून तिकडे गेली याच्याशी सरकारला/कायद्याला देणे घेणे नसते, ड्युटी तीस लाखांची भरली व प्रत्यक्ष व्यवहार. १रुपयांचा केला तरी चालून जातेत्या भागात, शेतजमिनीचा दर बाजारभावाने अंदाजे ८० लाख एकराला आहे. सरकारी दर ९ लाख आहे.ही पराकोटीची तफावत आहे. मला या परिसरातील व्यवहाराचा अनुभव नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे मी वकील नाही. माझी मते फक्त वैयक्तिक व अनुभवाधारीत आहेत. असो...खरेदीदार सरकारी दराचे पैसे (९ लाख) चेकने आणि उरलेली रक्कम रोख स्वरूपात (जिचा कुठेही रेकॉर्ड असणार नाही) असे देऊ करत आहे.ही बाब खरेदीदाराला फायद्याची नक्कीच आहे. तुम्हाला मात्र किंचीत जोखीम आहे कारण ७१ लाख कॅश तुम्हाला पांढरी करायची आहे त्यांना नाही. मग हा कन्वरजनचा खर्च तुम्हाला किती टक्के ? पुन्हा त्यात जोखीम काय आहे याचा विचार तुम्हाला करावा लागेल. माझ्या नजरेत इथे प्रमाणाबाहेर ऑफ पेपर रक्कम एक्सचेंज होत आहे. १) हे मुंबईत होऊ शकते २) अथवा अचानक काही कारणाने विशिष्ट परिसरातील जागाना सोन्याचा भाव आल्याने सुरुवातीची काही वर्ष हे होते. ३) अथवा खरेदीदार मूर्ख अथवा धूर्त आल्याने हे होऊ शकते. मूर्ख खरेदीदार नशिबाने मिळतात.सर्व रक्कम चेकद्वारे हवी असल्यास "९ लाखावरची स्टॅम्प ड्युटी तुम्ही भरा", असे म्हणत आहे मला हे सांगा - मी सर्व रक्कम (८० लाख प्रमाणे) चेकने मागितली तर ७१ लाखावर मला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का? किती? .माझ्या अल्पमती नुसार ऑन पेपर जितक्या रकमेचा व्यवहार होईल आणी १) ती रक्कम सरकारीदारापेक्षा कमी असेल तर सरकारी दरावर म्हणजेच ९ लाखावर ड्यूटी भरणे योग्य. २) ती रक्कम सरकारीदरापेक्षा जास्त असेल तर ऑन पेपर जी रक्कम ठरेल त्यावर स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल. मग ती ८० लाख असो अथवा ३५ लाख वगेरे. ३) ऑन पेपर रक्कम २५ ठरली तर ड्यूटी २५ लाखावर द्यावी लागेल पण चेक मात्र तुम्ही ८० लाखाचा स्वीकारलात तर ही बाब तुमच्या अडचणी वाढवू शकते चेक कधीही ऑन पेपर रक्कमेपेक्षा जास्त रकमेचा स्वीकारने घोडचूक ठरेल. कारण agreement मधे आपण चेक नंबर नमूद करतो जेणे करून उद्या चेक बाउंस झाला तर व्यवहार रद्द ठरणे विनाकटकट व्हावे. मला वाटते मोठी रककम असल्याने हा व्यवहार जोखमीचा आहे आपण तज्ञ वकील गाठूनच व्यवहाराचा दर, ऑन पेपर दर व त्यानुशंगाने भरावी लागणारी ड्युटी तसेच त्या परिसरात जमिनीचे व्यवहार पैशाच्या ज्या फॉरम्याटमधे विना कटकट होतात त्याची माहिती घेउन मगच निश्चिती करावी. माझ्या वैयक्तिक मतानुसार आपण मोठी जोखीम घेत आहात व आपल्याला अनुभवी विश्वासू वकील, व टॅक्स सल्लागारांची गरज लागेल.