Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा

ए
एकुलता एक डॉन
Sun, 08/01/2021 - 22:31
💬 1 प्रतिसाद
तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा १) जिओ समझ तुमचे ड्युअल सिम मोबाईल आहे आणि एकच सिम जिओ जीओ चे सिम रिचार्जे करूच नका कारण ,जिओ रिचार्जे नाही केले तरी इनकमिंग चालू राहते,माझे ३ सिम आहेत तीनही चालू आहेत परिणामी एकाच सिम चा रिचार्जे होईल २) vi 1. Vi brings you ATTRACTIVE DISCOUNT + DAILY EXTRA 1GB DATA + FREE CALLERTUNES (28 Days) Price Rs.149 2. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (56 Days) Price Rs.399 3. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (84 Days) Price Rs.555 हे प्लॅन साधारण कोणाला मिळणार नाही कसे हे पुढच्या धाग्यात सांगेन

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1535 views

💬 प्रतिसाद (1)
क
कंजूस Mon, 08/02/2021 - 04:40 नवीन
खर्च हा मुख्य विषय नसून हमी हवी ती एरटेलकडे अजून आहे. रेंज आणि स्पीड. जिओ सध्या काही भागांत जिओ कनेक्ट होत नाही कारण भारंभार ग्राहक झाले आहेत आणि त्यांची कनेक्टिविटी संपूर्णपणे डेटाआधारित आहे. कॉल्स आणि इंटरनेट दोन्हींसाठी. तसं एरटेलचं नाही. २०१८ आणि अगोदरच्या फोनांत डूल सिम+ डूल 4g LTE नाहीत. त्यामुळे जिओ ओन केल़ की दुसरी सिम 3g वर जाते आणि त्याच्या डेटाचा स्पीड गंडतो. त्याला डेटासाठी ठेवलं तर जिओबंद होते. हा प्रॉब्लेम २०१९-२० मधल्या फोनांत कमी आहे. तंत्रज्ञान प्रगत आणि प्रसेसर प्रगत. वोडाइडियाचे प्लान डबल डेटावगैरे असून नसल्यासारखेच होते. स्पीडच मिळत नव्हता. ग्राहक ४० कोटीवरून कमी झाल्यावर (२८-३०) आता थोडा स्पीड वाढला. एकूण कामाचे नाही. --------- सामान्य ग्राहक कॉल्ससाठी एक सिम वापरतो त्यास रेंज मिळाली तरी पुरते. --------- जिओ रिचार्ज मारायचा नसेल तर जिओन्यूज आणि जिओटीवी apps चाल ठेवण्यासाठी कुणाचा जिओवाल्याचा ओटीपी घेऊन रेजिस्टर करून वापरायचे. ते हवेच.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा