जे न देखे रवी... टिपूर चांदणे अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 07/15/2021 - 11:16 अज्ञाताच्या ऐलतिरावर ज्ञाताचे ओझे खांद्यावर वाहुनी थकण्या आधी थोडे पैलतिरा घालीन उखाणे नश्वरतेचे लेवुनी लेणे चिरंतनाचे गाता गाणे शून्यत्वाच्या अथांगातुनी झरेल अविरत कैवल्याचे टिपूर चांदणे वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments3582 views 💬 प्रतिसाद ग गॉडजिला गुरुवार, 07/15/2021 - 11:25 नवीन भुकेला चकोर... Log in or register to post comments ज ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/15/2021 - 11:41 नवीन मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख पैजारबुवा, Log in or register to post comments B Bhakti गुरुवार, 07/15/2021 - 14:01 नवीन मस्त. Log in or register to post comments च चांदणे संदीप Fri, 07/16/2021 - 07:32 नवीन आम्ही आपले साधेपणाने म्हणतो... "रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे" सं - दी - प Log in or register to post comments म मदनबाण Sat, 07/17/2021 - 18:03 नवीन सुंदर रचना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ] Log in or register to post comments अ अनन्त्_यात्री Sun, 07/18/2021 - 07:53 नवीन सर्व कवितारसिकांना धन्यवाद. Log in or register to post comments
ज ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/15/2021 - 11:41 नवीन मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख पैजारबुवा, Log in or register to post comments
च चांदणे संदीप Fri, 07/16/2021 - 07:32 नवीन आम्ही आपले साधेपणाने म्हणतो... "रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे" सं - दी - प Log in or register to post comments
म मदनबाण Sat, 07/17/2021 - 18:03 नवीन सुंदर रचना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ] Log in or register to post comments
अ अनन्त्_यात्री Sun, 07/18/2021 - 07:53 नवीन सर्व कवितारसिकांना धन्यवाद. Log in or register to post comments
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]