Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लढा पावनखिंडीतला भाग १ आणि २ ईबुकचे अनावरण

श
शशिकांत ओक
गुरुवार, 07/08/2021 - 19:33
🗣 0 प्रतिसाद
मिसळपाव संस्थळावर विपुल लेखन करायची संधी मला मिळाली. सुरवातीचे धागे सोडता लेखनाला उत्तेजना देणाऱ्या प्रतिसादातून माझे लेखन सुधारले, बहरले. यातील लेख पुस्तक रुपाने उपलब्ध करावे अशी विचारणा होत होती. दुर्गविहारींचे नाव यात चमकणारे होते. मला ही तसे वाटत होते. यातून ईबुक संकल्पना भावली. म्हणून मिसळपावचे विशेष आभार. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे म्हणून हे सप्रेम निमंत्रण... आपल्याकडून सुचना किंवा अभिप्राय जरूर कळवा. गूगल मीटची लिंक सादर आहे. माननीय श्री. प्रतापराव भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त ई बुक प्रकाशन होत आहे. Saturday, July 10 · 11:00am – 12:00pm Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/pha-dzpf-wdi भाग १ ची ₹ २०/- पेमेंट लिंक https://www.instamojo.com/@alkaoak/l8f547ddf1f5c4731a5b7b18a331e858d/?ref=preview भाग २ ची ₹ २०/- पेमेंटची लिंक https://www.instamojo.com/@alkaoak/l985cc8f79bee438db665975648420bfd/?ref=preview

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1384 views

🗣 चर्चा

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा