Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मी लसं घेतली... मी लसं घेतली...

अ — अभिषेक९, Tue, 06/29/2021 - 11:28
(मी कात टाकली च्या चालीवर, श्री ना धो महानोरांची माफ़ी मागुन) मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी मुडक्या क्वारंटीनची बाई लाज टाकली मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली... करोना काळात, करोना काळात चावंळ चावंळ चालती भर लॉकडाउनात, तोंड लपवत चालती करोना काळात, करोना काळात काळात ग काळात ग मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली... ह्या कोविड-वरती, मी शील्ड पांघरती मी अनलॉक मोरनी बाई, चांदन्यात न्हाती मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली... करोना काळात, करोना काळात काळात ग काळात ग मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी लसं घेतली... अंगात माझिया भिनलाय एंटी-बॉडीया मी भिंगरभिवरी त्याची को मुक्त झाली मी चीनी मनमानी बाई झुगारून दिली मी लसं घेतली... मी लसं घेतली... मी मुडक्या क्वारंटीनची बाई लाज टाकली

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3849 views

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Wed, 06/30/2021 - 08:47 नवीन
एक नंबर !

😂

ह्या कोविड-वरती, मी शील्ड पांघरती मी अनलॉक मोरनी बाई, चांदन्यात न्हाती
अंगात माझिया भिनलाय एंटी-बॉडीया मी भिंगरभिवरी त्याची को मुक्त झाली मी चीनी मनमानी बाई झुगारून दिली
लै भारी
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक९ Mon, 07/19/2021 - 09:07 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/30/2021 - 12:38 नवीन
ह्या कोविड-वरती, मी शील्ड पांघरती मी अनलॉक मोरनी बाई, चांदन्यात न्हाती ;)
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक९ Mon, 07/19/2021 - 09:07 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 06/30/2021 - 12:57 नवीन
भारी जमून आलंय!
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक९ गुरुवार, 07/01/2021 - 11:00 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा