Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 4)

म
मुक्त विहारि
Sun, 06/20/2021 - 06:25
🗣 110 प्रतिसाद
६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली; बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका.... https://www.loksatta.com/arthasatta-news/sbi-led-banks-to-sell-vijay-mallya-shares-worth-rs-6200-crore-next-week-to-recover-kingfisher-airlines-loan-scsg-91-2504331/ -------- वसुली योग्य मार्गानेच जात आहे, असे वाटते ...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36362 views

🗣 चर्चा (110)
स
सॅगी Mon, 06/28/2021 - 11:39 नवीन
५ कोटींच्या सिंधेटिक ट्रॅक वर, खेळाडूंना पायी चालायचीही परवानगी नसताना, मंत्र्या-संत्र्यांच्या गाड्या यायला परवानगी दिली जाते, जय हो.... काय ती उच्च परंपरा, आणि काय ते कौतुक..
  • Log in or register to post comments
स
सॅगी Mon, 06/28/2021 - 11:41 नवीन
आपल्याच देशातील इतर राज्यांना खुजे दाखवणे हे आपल्या राज्याच्या "उच्च परंपरे"त बसते का हो?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 06/28/2021 - 11:43 नवीन
मग UP बिहार मधल्या एखाद्या घटनेचे शेपूट धरून तुम्ही जेव्हा सगळ्या राज्याला शिव्या घालता तेव्हा हा *धर्म* कुठे जातो?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 06/28/2021 - 14:20 नवीन
कुणाकडुन *धर्मा* ची अपेक्षा करता . . त्यांच्यासाठी काहीतरी खोडसाळ पणा करणे हाच एक धर्म आहे. बाकी दगडावर डोके आपटु नका ... त्रास तुम्हालाच होइल . . त्यांच्यासाठी "कंगनाचा हिमाचल" / "योगींचा उत्तर प्रदेश" असतो ... बाकी महाराष्ट्र कुणाचाच नसतो .. हा आइडी मुद्दाम खोडसाळ/ बाष्कळ प्रतीसाद देतो हे माहीत असुनही सगळे त्याला का एंटरटेन करता हेही एक कोडेच म्हणा ..
  • Log in or register to post comments
स
सॅगी Mon, 06/28/2021 - 15:20 नवीन
बाकी तुमच्याशी सहमत आहेच...पण त्या बाष्कळपणाचा/खोडसाळपणाचा नाच किती सहन करायचा हा ही एक प्रश्न उरतोच ना?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/29/2021 - 08:26 नवीन
उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन आलं समोर; एकाला अटक.... https://www.loksatta.com/maharashtra-news/up-forced-conversion-case-irfan-sheikh-from-beed-arrested-sgy-87-2514494/ --------- ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/29/2021 - 17:17 नवीन
यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; मूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध.... "Ganesh Utsav 2021 Maharashtra Government Issued Guidelines Corona Height Ganesh Idol 4 Feet Public Ganesh Mandals | Maharashtra, Ganesh Utsav Guidelines: यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; मूर्तीच्या उंचीपासून अनेक निर्बंध" https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/news/maharashtra/ganesh-utsav-2021-maharashtra-government-issued-guidelines-corona-height-ganesh-idol-4-feet-public-ganesh-mandals-992625/amp?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16249793996476&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmaharashtra%2Fganesh-utsav-2021-maharashtra-government-issued-guidelines-corona-height-ganesh-idol-4-feet-public-ganesh-mandals-992625 ------------- ज्या मुर्तीकारांनी आधीच दोन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मुर्ती बनवल्या असतील, त्यांनी काय करायचे?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 06/29/2021 - 18:22 नवीन
मूर्तींच्या उंचीवर मर्यादा कशासाठी हे समजले नाही. घरच्या मूर्तीच्या उंचीवर सुद्धा निर्बंध टाकलेत. बातमीत आस म्हटलंय की कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सरकार ने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. पण समजा घरातली गणपतीची मूर्ती 4 फुटा पेक्षा जास्त असेल तर त्यामुळे कोविड च्या साथीवर कसा काय परिणाम होईल?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 06/29/2021 - 18:39 नवीन
तलावात,समुद्रात न जाता घरातच ,बिल्डिंग च्या टेरेस वर विसर्जन करता यावे हा हेतू . लहान मूर्ती असेल तर ते सोप जाईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 06/30/2021 - 06:20 नवीन
त्यामुळे, असे प्रश्र्न गैरलागू ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा