Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बाल वयातील प्रेम

S — Shubham vanve, गुरुवार, 06/17/2021 - 05:22
छोठ होत वय माझ, ‌ पण खोट नवत प्रेम प्रिये . माध्यमिकच्या त्या बाल वयातील तू माझ पहिल पहिल प्रेम प्रिये. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाहून तुज आकर्षिले माझे मन प्रिये . तुझ पाहण्याची मज असायची ओढ प्रिये. तुज पाहता शाळेच्या आदोगर, हृदयाचा पडायचा टोल प्रिये. तुझ्या येण्याने Classroom म्हणजे, जणू बहरलेला मोगराच प्रिये तुझ्या समवेत class मधे Inglish History ही वाटे गोड प्रिये. तू नसताना Class मध्ये संगीतही वाटे बोर प्रिये. हे सर्व घडायचे माझ्या मनी पण, तुज कोठे होते ठाऊक प्रिये. ✍️#Shubham_1way

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3967 views

💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर Sun, 06/20/2021 - 14:56 नवीन
इट्स आयदर माय वे ऑर वणवे!
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 06/24/2021 - 04:40 नवीन
सध्या ती कोठे असते व काय करते ? उत्सुकता ताणली गेलीय.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 06/24/2021 - 11:58 नवीन
छोठ होत वय माझ, ‌ पण खोट नवत प्रेम प्रिये .
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 06/24/2021 - 14:07 नवीन
मस्तच पैजारबुवांना फुलटॉस मिळाला आहे.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 06/24/2021 - 18:02 नवीन
अगदी! तो हि लॉलीपॉप!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा