चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 3)
पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे
(https://www.google.com/amp/s/www.mymahanagar.com/mumbai/guardian-minister-aaditya-thackeray-said-mumbai-will-not-be-flood-this-monsoon-season/245752/amp/)
-------
Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर
"Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर | Mumbai rains update we never claimed that mumbai will not be flooded said mayor kishori pednekar | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-rains-update-we-never-claimed-that-mumbai-will-not-be-flooded-said-mayor-kishori-pednekar-472994.html/amp
----------
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....
- ज्या राज्यात आपल्याला अतिशय कमी लेखले जाते आणि ज्या राज्यात पाया नाही किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर जिथे पाया होऊ शकतो पण केवळ जातीचे राजकारण करून विरोधक असा पाया / जम बसवू देत नाहीत आश्या राज्यात "कधीतरी सत्ता " आपली पाहिजे म्हणजे जनतेला आपण दाखवून देऊ कि आपण पण राज्य करू शकतो ... असा विचार साहजिक आहे \भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर २८.५% मते होती व इतरांना १८% हून कमी मते होती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पाया २०१४ पर्यंत मजबूत होता. यामागे इतर मागासवर्गीय व ब्राम्हणांच्या मतांचा प्रमुख वाटा होता. मायावतीचा पाया दलित आहेत व मायावती कधीही दलितविरोधी निर्णय घेऊन आपला पाया डळमळीत करीत नाही. समाजवादी पक्षाचा पाया यादव व मुस्लिम आहेत व ते कधीही या दोन गटांना दुखवत नाहीत. आपल्या मतदारांना न दुखवता ते पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न करतात. भाजपने सुद्धा इतर मागासवर्गीय व ब्राह्मणांना न दुखवता आपला विस्तार करायला हवा होता. परंतु मराठ्यांच्या मतांसाठी व पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी फडणवीसांनी या दोन्ही गटांना दुखावल्यामुळे भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत. परत सत्ता मिळवण्यासाठी या दोन गटांकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. परंतु त्याऐवजी भाजप तात्पुरत्या फायद्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना अशा अत्यंत बेभरवशाच्या व विश्वासघातकी पक्षांपुढे शेपूट हलवित आहे. हे दोन्ही पक्ष भाजपकडून स्वत:चा फायदा करून घेतील व संधी मिळाली की भाजपच्या पेकाटात लाथ हाणून भाजपला हाकलून देतील. ममता, जगनमोहन रेड्डी इ. नी कोणाच्या नादी न लागता संयमाने वाट पाहून शेवटी सत्ता मिळविली. भाजपने असाच संयम दाखविला पाहिजे.बर असा हाता तोंडाशी आलेला घास काढलं जावा .. काय वाटलअसेल त्यांना ?गरज नसताना शिवसेनेच्या अटी मान्य करून शिवसेनेशी अभद्र युती करण्याची ती शिक्षा होती. दुर्दैवाने भाजप तीच चूक परत करायला निघालाय. यावेळी या चुकीची पूर्वीपेक्षा जास्त कठोर शिक्षा मिळेल.यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाहीउत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाहीउत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.