Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(मल-आशय !)

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 06/10/2021 - 04:50
आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले

(मल-आशय !)

मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे. नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे. खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा. मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा! असे मलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती. केवळ चित्र तसे पाहता, नाक दाबूनी दूर धावती. अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो. सोसू कळ थोडी म्हणता, अवचित प्रोग्राम होऊन जातो.

(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे)

पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15315 views

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/10/2021 - 04:55 नवीन
पैजार बाबा की जय! ___/\___ =)) वारलो रे वारलो!!!! ------------------------ जाता जाता:- चला,आपल्या समप्रदयात एक सक्रिय मेंबर वाढला! ;)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 06/10/2021 - 04:59 नवीन
त्याचे चित्र मनात तरळून गेले. ही कविता एखाद्या योग्य कविता संग्रहाच्या मलपृष्ठाची शोभा वाढवो ही शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/10/2021 - 05:00 नवीन
@(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे) --- =))))))))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/10/2021 - 05:34 नवीन
अरारारारारारारा =)) कहर आहे. मूळ प्रेरणा असलेल्या कवितेच्या कवीचा ह्या प्रांतात असलेला लौकिक लक्षात घेता असे काही विडंबन येईल असे वाटलेच होते.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल गुरुवार, 06/10/2021 - 06:12 नवीन
धन्य धन्य हो माउली...
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा गुरुवार, 06/10/2021 - 06:14 नवीन
लय भारी..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 06/10/2021 - 07:12 नवीन
विडंबन करण्यातही वेळ योग्य साधली गेली आहे. :-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 06/10/2021 - 07:23 नवीन
लय भारी..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/10/2021 - 10:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/10/2021 - 11:09 नवीन
अहो कोणता म्हणुनी काय पुसता? प्रतिदिनी एक दोनदा येतोच. आता गेली दोन चार वर्षे आनंद पुसण्यातच गेली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/10/2021 - 11:15 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 06/10/2021 - 12:33 नवीन
भ्यानक......भारीच
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 06/10/2021 - 12:34 नवीन

😆

  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 06/10/2021 - 12:37 नवीन
जबरा विडंबन! मलाशयाचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली!
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 06/18/2021 - 14:40 नवीन
मलाशयाचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली!
वारल्या गेल्या आहे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 06/10/2021 - 12:38 नवीन
आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 06/10/2021 - 13:00 नवीन
जबरदस्त! =))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) - (पैजारबुवांचा पंखा झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 06/10/2021 - 13:16 नवीन
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे ! मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे ! लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे ! तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे ! रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 06/30/2021 - 08:56 नवीन
देही वणवा पिसाटला चंद्राने टाकलिया ठिणगी अंगाची अंगाशी सलगी वेडापिसा वारा कसा बेभान होऊन फिरला देही वणवा पिसाटला चांदण उरात रात ही भरात सोडून मोकळे केस धोक्याच ठिकाण आलया तुफान मोडून लाजेची वेस भरतीची वेळ…मांडून खेळ चांदवा उधाणला चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर तार्‍याच्या डायमंडचा झुमका सॅण्डलच्या कडीगत कमरेला चैन करी बेचैन मादकसा ठुमका गोर्‍या या गाली देतो माज थोडी लाली माझी व्हीनसच्या शाईनची काया आणली तुझ्यापाशी कंप्लीट ही गॅलक्सी टाइम नको दवडू वाया वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप अधांतरी जीव शिणला
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 06/11/2021 - 13:11 नवीन
ज.ह.ब.ह.रा.हा.ट! काय ती प्रतिभा म्हणायची!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 06/17/2021 - 13:05 नवीन
कहर! निस्ता धुराळा! सं - दी - प
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 06/23/2021 - 09:07 नवीन
पैंबू काका ... फोटूपण टाका ह्ही ह्ही ह्ही चारपाच जण फोटू बघून असेच बारीक होऊन जातील बारीक काय मी तर म्हंतो जेवायचे सोडून देतील
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा