Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जल-आशय!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 06/09/2021 - 20:17
जलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे. मनात माझ्या काही का ही?, म्हणता आतच बसते आहे. https://lh3.googleusercontent.com/QKFrsHZlZo8AZDsWHkMy2sjljoPY6mypIv0jdRyQ5MtMKi85m3yNe_TTRMh9GK91ptKAFCK-IzvUHni1NmEIHMemEh7jkGohsqOyh9HpPtasTWRsMuSGown1QbRl9ktHDIhVnpzJg10CN10JbV5q_Na1R24nFoxqJqHeeh6Mj0AOqiw3RRj1vq9GTnuMrKqllMqf-BSxTeEarZyfyPttWEfPO1YTwl5842UR503kcBJP7U4D_0K_cnNEbDFg1a_teC1qDklgm-R3VWcrr-ZcYhKtHFcAByrHvNTCqtrrLOKnvUpTFYRxiG_6IRpRMGcZM4Liet-rtimhml6ft3m-X_p4NDgb_58eSctOB7KS6lrBBPM3VHEKqdR6IDqevSAZD2WDCGA9PpduWY-jWpXDbzKhFzyylc4SmHV4khAAS2cBHWlIYJIUHUaAuSpgXbUCtmykX419ad4WLrBsPaGZMPLnJ_Oc5MrBsgVwpI-1-zAHFBwITcHxAklJxlYzl7Gn_ftHzIU5ACyb74hNYMxgdaPKJcb2dLn_8ITiPdsnNtPhRsC5IJnz8sjXwTOgnlc8-OVSp0ZCfFT0B8Y8O-hKQ66Jr0atwoSPMC7qQFxYBRamvPsi7fQdkM3XmiCBqjoP7S8Y-xboo1ZHf0A7ZGHTTFqISN7aqId-4rgPLJmaDNv7accz6OWMYfjg_nW7z-AWWIUgv0m3lydu9hD7pOTH7LQ=w1201-h902-no?authuser=0 खोल तळाशी मोठे कासव, वा अथवा मगरीचा जबडा. भय कारक हे चित्र मनाशी, का येते हा - जुनाच झगडा! https://lh3.googleusercontent.com/wmuz_Oxw4bWfsvTOsuqMk_F1aqsVJYBazomWVsSDJobYkeArQyrs38PYjWvk1VQxL_m6XSC3zu--Yems2YKWmzdxnD_Pezx1y4eaDU_G8GLqjcs8ccfadNCvlHacyM5cXhTG8MXdUYNv2fwI7WBZ_zDfzmdbpgboIWNbKW6ZJDymVkhSZkHLuQTj1aaxx0UMH2MhmMQXbKKxcSTANYu8svq2MNed7GJfshgDeP7c67jET9b9w3hp8Ae7leNZqF4rL27ELZt5ZnjRojgDhXO1bl7eL-HGLukykHJZCkS3oN2KnxE2SwPP1Ph3C3d46PfM0_Co5Zgh2k4vsfgGJme0oJoR4XzrqSOR3V7bZz-kTqJk2QaA31m5-nOAr9_cq1NodsChif3MfKj_MKDKrvUVcOrwXbNRYxy1aJhHdKHo9R0GV2C-8JgzfQWIsh7UeIYvWfN9ugyIn-flPMWjl94G0GgE4Rj0dJwwUxOAChiXdjPwaVS1jt_plqYWl6M_0Lk6vd7OvePawbRMTXLqDrRiZbUiHA4H4RIcOV_XhTgc4OuSV1arkiONNabeT25ZMoZaa-nxltTv3X-1m-UsL9JDhQ2_aPBJ9jyl-BvOpGwHBUHmvIFoPAy106VMMT2uz_4q9V_VWpQgEujPK-YjPv83bpPQLo1Us406O6BWOUFGdQixNK8pwhrwpBl_FiTQxaLLP6A3eKzXg8CGd-AOMcu4C1I=w1201-h902-no?authuser=0 असे जलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती. केवळ चित्र तसे पाहता,हात लावण्या जवळी येती. https://lh3.googleusercontent.com/SuHCPDgCAiOOZt9lt5OYE7w8eomeHdtszsAo4x5-u8msgzayxJQNv6qSWajHc-0sZRLJ9ehN-fHpoAl_Ah213TJsihrRGaGRL5ja8NoHBVVNrMS38C1agWi2Eojb3-lNSt2pJA13Mme0ht_kakmmifd-Ja980cQ9CLVrsLk_G7JezPwQmQ7adanhQxKbSGTZNq4zQCq0e68aQzayLievGp5PLfN9r-TDPAW9daOaA2zW_fEhmGcbyydvjja8KWkfSoboa9sqXcA4jN--V6CN4AUZMU_atl_L3GI7IxF7aucsp7UZvjbjGH_ZEwkgCQ-G8pg9OswmHyM-BhTLQwwoEVCrSCExqvxUh3QsmX8FRqykkhaujvsU87DOSAat2C3ThM14mFzNHQPAOVVfIFiJpiRTVjEVHZOou8F3WuJVn6SdMHpqpupq2qQ1JxlRVU0Tp3ry2nD7671vZBCYjFNBw9naDiix90s_t-j5usdk0j3SeC1zIPhBAWi_buxCQuEFbXmemrqNz4Fva34gMhgJRCB0ETEDVHtBvfmNNR62-jK3xWiBrgEJ9CHEWA5GtxgH21Hetb45AIr8Do2EOGRp01g7ZNOtA7H24B4sbpJ3Vcmjv2OEfPoHmiRm8reAJJe6xAqoFv3QJkmzfEb8nRpBwGHv9zADMpuxD3sFpWZU6wg_V6PEXc-FWeXJzfF_jisJfWHNXglLfn7EoKeT-BeMpHU=w1201-h902-no?authuser=0 अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो. आता झाला आरंभ म्हणता ,अवचित पूर्णविरामी होतो. https://lh3.googleusercontent.com/CZ--Iz1fpTDGMUGpLWXZdLslcWQzR9CdoOz72gVkDp7JB9WHJAbShaPopzXr5WER9UWJIJAkASSLSePgh8k2-FNyXgJv4VM1AXSi08RrYDGaBShK8NPW7T-3JxuYiG4-gLM9NVz8W1FN1AWz-KDkJ6oPm9LmwutwrhzNzNfiWN0UaP6uO7gnwIGEOJj0COcdaJ2aXtaV0u3M5rRn6d22y2GpdpFuHMGUXflaKWaGoBKj7px6jL8uxXZHV6XI0qxitevpIo3_HvNnBp9W0rnE-NhCvszGqnplIMfhCe1TlR3toqBb5TTS1Gi00_IT-ue_TA6l5XqcUWT4lyl2U1uyQj_NpKtH9SN6h31tbR0gGwvXaNz4P3FHTu3gy8myezoP3CwHb_RWqmkPgaa0Q8EJHKWflOG_8kub007JiDQF1ZqLlJXntMxQO5psfK7xZDViXHfk33nQnVvDYoU4bQw5ovBIDNGqo9FdOffWRJaD0l-IKIgYB-M4HKuEHUnJ1L_URPj49ADNYidfHIsB9rRH590yXPAHHm7tXOVn0UqYFGXxwy67T_hGXLkAkai4RYopZY1Bdh0pfq8aBMmEpX8OITrFHL06ns8PA0mO70vRSdTCLinQJdy-IicKGuQrNFa7WPOFqRBoPZCJlpIkaSb7RmEEZKAJmkOQJwWmxkJD_XBu1q2UKFXYQLgK6as7bNFiRx8QbGt_krbS8ElfP4viXt0=w1201-h902-no?authuser=0 –-------–------–-----–------------------------ अतृप्त..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15200 views

💬 प्रतिसाद
श
श्रीरंग_जोशी Wed, 06/09/2021 - 20:27 नवीन
जलाशय संकल्पना मध्यवर्ती धरुन केलेला कल्पनेचा खेळ आवडला.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 06/09/2021 - 21:12 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/10/2021 - 03:41 नवीन
फोटो दिसत आहेत का?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/10/2021 - 04:14 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. हे दिसत आहेत. फोटोज छान आहेत.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 06/10/2021 - 04:22 नवीन
भारतातून आत्ता तरी चित्रं दिसत नाहीयेत. (ग्रहण संपलं की पुन्हा प्रयत्न करतो)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/10/2021 - 04:52 नवीन
ज्यांना फोटो दिसत नाहित त्यांनी त्वरीत आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/10/2021 - 05:02 नवीन
====))))))))))) दुष्ट दुष्ट =)))))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/10/2021 - 05:32 नवीन
गणेशा
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/10/2021 - 05:46 नवीन
आपले 2011 च्या किकली,मेणचवली ट्रिप वेळेसचे जलाशय आणि तो मोठे कासव वाला , तसे फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 06/10/2021 - 07:31 नवीन
तुम्ही साईनाउट असणार
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा गुरुवार, 06/10/2021 - 06:15 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 06/10/2021 - 07:10 नवीन
गणेशा झालाय सगळा. बाकी गणेशा झाला असल्याने कविता गूढ झालीय.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 06/10/2021 - 08:23 नवीन
गॅस शेगडी चा नॉब आठवणीने बंद केला आहे. छान!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 06/10/2021 - 08:25 नवीन
हात लावण्या जवळी येती. >> हात ' लावण्या'साठी जवळ येतात. की 'हात लावण्यासाठी' जवळ येतात? ण वर जोर द्यायचा किंवा कसे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 06/10/2021 - 08:26 नवीन
अर्थ लावताना काही चुकल्यास चूक भूल देणे, घेणे, वाटणे, मिरवणे, फाट्यावर मारणे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 06/10/2021 - 08:28 नवीन
गॅस चालू अथवा बंद झाल्यास मी जबाबदारी घेणार नाही. जबाबदारी घ्यायला माझा नकार लागू.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/10/2021 - 11:03 नवीन
आशय समजला.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 06/10/2021 - 12:35 नवीन
मला फोटू दिसत नाहीत. बाकी, कविता समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 06/10/2021 - 12:38 नवीन
जलाशय संकल्पना सुंदर ! सुंदर कविता ! फोटो देखील अप्रतिम ! (जे कोव्हिड पोझिटिव्ह नाहीत त्यांना फोटो दिसतात !)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/12/2021 - 15:51 नवीन
सर्व वाचक प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 06/17/2021 - 13:02 नवीन
मस्त कविता गुर्जी! आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/23/2021 - 16:33 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा