Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

फिश अपेटायझर

श
शोनू
Mon, 12/01/2008 - 03:17

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4038 views

💬 प्रतिसाद
स
संदीप चित्रे Mon, 12/01/2008 - 03:51 नवीन
पण येऊन खाल्याशिवाय काय चव कळायची नाही ब्वॉ !! :)
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Mon, 12/01/2008 - 07:07 नवीन
किंवा मालवणी मसाला/बीअर बाटली मसाला यापैकी एक
बीअर बाटली मसाला म्हणजे काय हो? नावानेच तोंडाला पाणी सुटले.... माझ्या कडे एक तिलापीया फ्राय ची पा.कृ. आहे ती टाकतो सवडीने. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 12/02/2008 - 14:51 नवीन
हो तेच म्हणतो बीअर बाटली मसाला म्हणजे काय? पा़कॄ मस्त.
  • Log in or register to post comments
श
शोनू Tue, 12/02/2008 - 16:53 नवीन
हा मुंबईमधे मँगलोर स्टोअर्स मधे मिळतो. माझ्या माहितीप्रमाणे वसई भागातील ख्रिश्चन लोकांचा मसाला आहे. साधारण मालवणी मसाल्याच्या जवळपास चव असते अन त्यांच्यामधे जवळपास सर्व पदार्थांमधे हा मसाला वापरला जातो. पॅकेजिंगचा सुळसुळाट व्हायच्या आधी हा मसाला रिकाम्या बीअरच्या बाटल्यांमधून विकत असत म्हणून बीअर बाटली मसाला असे नाव पडले आहे. अजूनही बीअरच्या बाटल्यांमधूनच मिळतो. सांताकृझला अकबरलीजच्या थोडं पुढे ( खारच्या दिशेने जाताना ) एक दुकान आहे तिथे मिळत असे पूर्वी.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/02/2008 - 16:57 नवीन
मुंबईतील मराठी भाषक ख्रिस्ती समाज, ज्यांना इस्ट इंडियन असे म्हणतात, ते वापरत असलेला मसाला. थोडाफार मालवणीसारखाच स्वाद असतो. ठाण्यात कोलबाड भागात काही दुकांनात मिळतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा