|चाफा|
प्रेरणा प्राची ताईचा चाफा
तुझी आठवण
नागचाफा
सळसळत केशर
अत्तर
मन माझे
मोहणारा
तुझी आठवण
गुलाबी चाफा
प्रीतधारा
बरसवणारा
रंगाने सदैव
मोहवणारा
तुझी आठवण
कनकचंपा
डुलत डुलत
कर्णिकार
मधाळ सुंगधी
झंकारणारा
तुझी आठवण
देव चाफा
रेशम
निशा वेळी
तेज:पुंज
रोजच उजळणारा
💬 प्रतिसाद
ग
गॉडजिला
Sat, 06/05/2021 - 08:56
नवीन
वाफा नावाची कविता न करो म्हणजे मिळवलं
- Log in or register to post comments