Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तर...

अ
अनुस्वार
Tue, 05/11/2021 - 18:34
💬 9 प्रतिसाद
मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4247 views

💬 प्रतिसाद (9)
व
विजुभाऊ Wed, 05/12/2021 - 09:01 नवीन
जी ए ( १२० एम एल ) + ग्रेस ( ४५ एम एल ) + धारप (९० एम एल) = कॉकटेल झालय दादा
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Wed, 05/12/2021 - 09:52 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 05/12/2021 - 16:56 नवीन
अन् ३० वपु add करा.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Wed, 05/12/2021 - 13:37 नवीन
आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. असच वाटत.
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Wed, 05/12/2021 - 16:05 नवीन
आभार
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 05/12/2021 - 15:13 नवीन
नाहीतर आपण सारे चौथ्या मितीत जाउ ! विश्वाला तिरका छेद जाईल ! प्रकाश व अन्धार संगनमत करून अवकाशाला गिळून टाकतील !! )))))))))))
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Wed, 05/12/2021 - 16:03 नवीन
अर्थात सगळं शून्य आणि अनंत होईल, असंच ना?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/12/2021 - 17:55 नवीन
ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर... आपला असा दुसरा सूर्य जपून ठेवूया की मग सूर्याचा उसना अंश चंद्राच मागू या :) आपलं सहजच :)
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Wed, 05/12/2021 - 18:19 नवीन
चंद्रही सूर्याच्याच प्रकाशाची उसनवारी करतो. अशा वेळी बुद्धांचा मार्ग आहे: "अप्प दीपो भवः" (बी युअर ओन लाईट)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा