Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शब्द चांदणी कोडे १०

श
शशिकांत ओक
Sun, 04/25/2021 - 10:15
💬 16 प्रतिसाद
१० ११ १०.३

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6162 views

💬 प्रतिसाद (16)
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 10:31 नवीन
जावई आग्रह वजा जाई कज़ा ग्रह आजा आई आव
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/25/2021 - 10:32 नवीन
टायमिंग मिस्टेक
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Tue, 04/27/2021 - 13:08 नवीन
जावई आग्रह असा चपखल शब्द आहे तो शोधून काढला आहेत तेव्हा तसे झाल्याचे लक्षात आले असेल!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/27/2021 - 19:05 नवीन
मिपाकरां शिवाय, मित्रांच्या यादीत कुणीही नाही नातेवाईकांना मी जवळ करत नाही आणि मिपाकर प्रेमाने आदरातिथ्य करतात ... तशीच वेळ पडली तर, माझ्या कुटुंबातील सदस्यांची काळजी पण घेतात ...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 04/28/2021 - 08:02 नवीन
आहो तुम्ही खरोखर आहातच इतके चांगले की मिपाकर तरी तुम्हाला कधीच कधीच वार्‍यावर सोडणार नाहीत अगदी लिखाणाचा दर्जा अजुन खालावला तरीही, आणी वर गेला तरीही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 09:29 नवीन
जसा प्रतिसाद, तसेच उत्तर असल्याने, आपण आमच्या लिखाणाची चिंता करायची, काहीही गरज नाही....
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 04/28/2021 - 12:02 नवीन
परिणामी प्रसंगी तुमचे येथिल लिखाण कसेही झाले (चांगले अथवा वाइट) तरी आम्ही मिपाकर आपल्या मैत्रीस अंतर देणार नाही असे मी स्पश्ट केले असल्याने तुमच्या लिखाणाची आम्ही कधीच चिंता करत नाही करणार नाही हे बाडिस न्हवे का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/28/2021 - 12:06 नवीन
ओळखलेत.... सर्वज्ञानी दिसता...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 04/28/2021 - 12:17 नवीन
आपण मिपाकरांचे कौतुक करताना जे दिसता, ती बाब मला लाखमोलाची वाट्ते. आपल्या मनाचा हा उमदेपणा, मोकळा ढाकळा स्वभाव यामुळे आपल्याबाबत आदरभाव उत्तरोत्तर वाढतच आहे. बास यातुनच मी थोडं फार शिकत आहे इतकेच. कोणाही मिपाकराचे दिल खुलास कौतुक कसे करावे याचे बाळकडु आपल्याकडुनच मल मिळत आहे सर्वज्ञानी दिसता... वगैरे म्हणुन कृपया आपण मला जो मान देत आहात त्यास मि पात्र नक्किच नाही इतकेच माझे हात जोडुन आप्ल्याला सांगणे आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 10:36 नवीन
इतरांच्या पेक्षा, आमच्यात जास्त रस दाखवलात, त्याअर्थी, आपण केवळ सर्वज्ञानीच नाही तर, अवतारी बाबा पण आहात, ह्यात मला तरी काही शंका वाटत नाही ....
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 05/01/2021 - 09:10 नवीन
इतरांच्या पेक्षा, आमच्यात जास्त रस दाखवलात, त्याअर्थी, मला काहीच खरेच कल्पना न्हवती की जर कोणी सर्वज्ञानी अथवा अवतारी बाबा अथवा दोन्ही असेल तर ती व्यक्ती तुमच्यात रस घेते. मुळात तुम्ही खुप चांगले व्यक्ती / मिपाकर आहात यापलिकडे मला आपल्याबाबत फार माहीत नाही आणि तुमच्या चांगुलपणाची स्तुती करायला कोणी अवतारी वगैरे वगैरे असायची पुर्वअट मला खरेच ठाउक न्हवती.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 04/27/2021 - 13:45 नवीन
आवई
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 04/27/2021 - 13:46 नवीन
अट निट वाचली नाही!
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 04/30/2021 - 10:03 नवीन
मुवि यांनी आपले सांगितले, इतरांना काय अनुभवायला मिळाले ते समजले तर मिपावरील समस्त जावयांना आणि सासर्‍यांनी असा तोंड देखला प्रेमळ हट्ट धरला होता का याची बातमी द्यावी. माझ्या बाबतचा किस्सा सांगतो... हवाईदलातील लोकांना दरवर्षी ६० दिवसांची हक्काची रजा मिळते. लग्नानंतर मित्र आपापल्या संसारात रंगून लांबतात. 'ये शश्या चहाला' म्हणून बोळवण करतात. घरामध्ये एका बाजूने सासू सासरे आणि सून व मुले यांच्यातील प्रकार पाहून इतक्या दीर्घ सुट्टीत जायचे कुठे असा पेच पडतो. पत्नीला आपल्या घरी जाऊन जास्त दिवस राहायला आवडते. तिला बरे वाटावे म्हणून जावई तिकडे राहायला लागतात. चार दिवस गेल्यावर अनोळखी शहरात नुसते फिरणार तरी किती दिवस? कधी लायब्ररी तर कधी काही बाजारात! अहो जरा बाहेर पडला की हे आणा, ते आणा होता होता अगदी भाजीपाला आणायची फर्माईश मान्य करायला लागते. त्यावेळी राहा हो, असा प्रेमळ हट्ट मला दर वर्षी अनुभवायला मिळत असे. कालांतराने सासू सासर्‍यांच्या फोटोला हार लागले. आणि तो आग्रह नंतर कधी अनुभवायला मिळाला नाही!
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 05/03/2021 - 08:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 05/01/2021 - 09:34 नवीन
आवई,ग्रह,जावई,आजा,आई,ईजा,जाई,आव,वजा,ईव,ईह, आवजा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 18 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 21 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा