Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(बहुतेक रेशमी "होती" !)

प — प्रसाद गोडबोले, Tue, 04/20/2021 - 07:04
आमची प्रेरणा : राघवांची सुंदर कविता : ..बहुतेक रेशमी होते! आमची शंका : विडंबन हे हास्य किंव्वा बीभत्सरसात असावे असा काहीसा संकेत आहे, किमान मिपावर तरी तसे पाहण्यात आलेले आहे. "शृंगाररसातील" विडंबन केल्याबद्दल मराठी साहित्यपीठ अस्मादिकांना माफ करेल काय ;) आकार घडीव होते.. आघातही नाजुक होते! ओठांना ओठ हे भिडती.. [तेव्हा] "शब्देविण संवादु" होते! नैतिकतेचे ठाऊक नाही... [पण सीत्कार सोवळे होते!] "अंधार कर ना जरासा".. नवखेपण लाजत होते ! क्षणार्धात घडेल भलते! ते क्षण सावरायचे होते . -- सर्र्कन कशी निघाली.. बहुतेक रेशमी "होती" ! - पोपशास्त्री मार्कस ऑरेलियस

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7681 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 04/20/2021 - 08:06 नवीन
नाहितर कवीवर्यांना ठाम पणे सांगता आले असते की ती रेशमी होती का अजून कोण होती. कविमहाराजांचे विषयातले सखोल ज्ञान वाक्या वाक्यात जाणवते आहे. कविहृदयीचा हूंकार मनात अनेक तरंग उमटवून गेला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 04/26/2021 - 14:31 नवीन
शिवाय,
सर्र्कन कशी निघाली.. बहुतेक रेशमी "होती" !
कवीच्या शब्दांत दृश्यात्मक वर्णनाची अफाट ताकद आहे. अवांतरः सीत्कार सोवळे होते.. > कवीच्या शब्दांत ध्वनिक वर्णनाची (सुद्धा) अफाट ताकद आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/20/2021 - 08:19 नवीन
सर्र्कन कशी निघाली.. बहुतेक रेशमी "होती" !
इथे रस्त्यावर उभा आहे म्हणुन अन्यथा गडाबडा लोळणेच बाकी होते.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 04/20/2021 - 08:43 नवीन
भारीये मार्कसभौ! च्यामारी असा काही विचारही डोक्यात कसा आला नाही! ;-)
सीत्कार सोवळे होते!
खासच!
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 08:54 नवीन
भारी विडंबन!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 04/20/2021 - 09:53 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/20/2021 - 09:59 नवीन
अरारारारा =))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 04/20/2021 - 12:01 नवीन
कुणास पूजावे कुणास मानावे दिशा अंधारली कि दोन दिवे लावावे तेल ओतून त्यात वात मळावी मग निवांतपणे तिला बघावे ती थांबेल तोवर खुशाल राहावे ती जाताक्षणी आपणही निघावे पण निरोप घेताना दिवे मालवावे .. दिवे मालवावे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/20/2021 - 15:25 नवीन
सर्र्कन कशी निघाली.. बहुतेक रेशमी "होती" ! आरारा... रा. हीच रचना संस्कृत प्रभुंनी संस्कृत मध्येच कशी केली असती असा क्षणभर विचार मनात डोकावुन गेला. :))) बाकी रेशमी हे वस्त्र विशेष दिले गेल्यामुळे उगाच From Dusk Till Dawn मधली Salma Hayek आठवली ! रसिक मंडळींसाठी त्या चित्रपटातील मादक रेशमी नृत्य इथे देउन जातो. [ केवळ रसिक मंडळींनीच पहावे ही नम्र विनंती ! ;) ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Suno Na Sangemarmar... :- Youngistaan [ Arijit Singh ]
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/20/2021 - 21:16 नवीन
नका आठवण करुन देऊ मदनबाण राव ! टॅरॅन्टिनोची ऐश आहे राव _/\_
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/20/2021 - 21:28 नवीन
खरे तर टॅरॅन्टिनोची (

डेथ

) आहे राव
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 04/22/2021 - 08:58 नवीन
ज ह ब ह रा ट विडंबन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा