Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

..बहुतेक रेशमी होते!

र — राघव, Sat, 04/17/2021 - 21:02
आकार घडीव घडले.. [पण] आघात अनावर होते! डोळ्यांशी डोळे भिडती.. संवाद कोवळे होते! स्वत्वाची ओळख नाही.. [प्रतिबिंब सोवळे होते!] अंधार असु देत जरासा.. तेजाचीच सवय होते! आयुष्य क्षणांतून घडते.. अन् क्षण, मोजके होते! -- निसटून जातसे काही.. बहुतेक रेशमी होते! राघव

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5643 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sun, 04/18/2021 - 03:09 नवीन
अतीव सुंदर.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 04/18/2021 - 04:03 नवीन
मस्त आवडली. पण 2रे कडवे ओळ कंसात का लिहिली ?
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 04/18/2021 - 22:39 नवीन
स्वगतात्मक लिहितांना मी कधी कधी कंस वापरतो, जर चपखल वाटला तर.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 04/18/2021 - 08:29 नवीन
छानच !
स्वत्वाची ओळख नाही.. [प्रतिबिंब सोवळे होते!]
हे तर खासच !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 04/19/2021 - 11:10 नवीन
आयुष्य क्षणांतून घडते.. अन् क्षण, मोजके होते!
हे खासच! सं - दी - प
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 04/20/2021 - 08:08 नवीन
विडंबन वाचून मग इथे पोचलो.. कविता झकास जमली आहे.. अतिशय आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 08:55 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/20/2021 - 09:03 नवीन
....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/20/2021 - 09:04 नवीन
खास.आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 04/20/2021 - 09:45 नवीन
👌 सगळ्याच ओळी खुप छान.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 04/20/2021 - 12:10 नवीन
जब्राव येक्दम
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा