Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सावली

स — सरीवर सरी, Tue, 03/30/2021 - 10:36
असं कधी झालंय का? आपली सावली ..राहिलय उभी किती तरी वर्षांची पानं उडून गेली काळाची काजळमाया सरून गेली.. तरी अवचित ही सामोरी राहिलय उभी.. मी तिला पाहते,मनभरून न्याहाळते समोरूनी ती पुढली वाट चालू लागते सांगाव वाटे तिला ही वाट अशी कठीण असते कशाला धावते आत तरी हात हाती घेते? ती चालत राहते ...कधी माझ्याकडे पाहत हसते.. मी बघत राहते.. हळूच हसते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2077 views

💬 प्रतिसाद
र
राघव गुरुवार, 04/01/2021 - 08:02 नवीन
कल्पना चांगली, पण थोडी तुटक आणि कमी शब्दांत आटोपली असे वाटले. आणिक फुलवता येऊ शकेल. अवांतरः यावरून मला माझी सावली आठवली. :-)
  • Log in or register to post comments
म
मोगरा (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/01/2021 - 20:02 नवीन
छान.,
  • Log in or register to post comments
स
सरीवर सरी Fri, 04/02/2021 - 08:50 नवीन
राघव,मोगरा धन्यवाद! राघव, कवितेचा अर्थ शक्यतो सांगू नये.. प्रत्येक वाचक स्वत: नुसार त्याचा आस्वाद घेतो, पण सांगते थोडं.. ज्याप्रमाणे रुपक कथा असते, त्याप्रमाणे ही एक रूपक कविता लिहीण्याचा प्रयत्न..यात सावली म्हणजे एक आपल्यासारखीच व्यक्ती जी आपल्याला जून्या काळात घेऊन जाते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा