Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ७)

श
श्रीगुरुजी
Fri, 03/19/2021 - 03:29
🗣 168 प्रतिसाद
उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे. https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-seat-projection-uttar-pradesh-seat-projection-bjp-vs-inc-vs-sp-vs-bsp-1449077

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 53106 views

🗣 चर्चा (168)
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 12:59 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sat, 03/20/2021 - 09:42 नवीन
त्यांना राजकारणातील अ, ब, क, ड पण कळत नाही असे त्यांच्या प्रतेक राजकीय कमेंट वरून वाटत.
राजेहो , आपन हासे लोकाले..शेंबूड आपल्या नाकाले. अशी एक म्हन आहे वर्‍हाडात. ते आठोली, म्हनून सांगितली. तुम्ही नका लोड घेऊ, तुमाले काई नाई बोल्लो मी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/20/2021 - 10:22 नवीन
https://m.lokmat.com/maharashtra/dr-tatyarao-lahane-praises-cm-uddhav-thackeray-his-coronavirus-study-and-knowledge-a573/ उद्धव ठाकरेंनी कोरोनाचा इतका अभ्यास केलाय की आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांचं कोरोनाचं ज्ञान अधिक आहे. - डॉ. तात्याराव लहाने
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 13:43 नवीन
करोना आपल्या कडे यायच्या आत, आपण करोनापाशी पोहोचायला पाहिजे .... हे ऐकल्या पासून, माझी तर खात्रीच पटली होती .... आता तर काय? डाॅक्टरांनीच मान्य केले आहे .... (डाॅक्टरांना काय समजते? कंपाउंडरला जास्त अक्कल असते, हे पण ऐकले आहे.... आता फक्त कंपाउंडर लोकांनी, शिक्कामोर्तब केले की झाले....)
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 03/20/2021 - 13:34 नवीन
https://www.thehindubusinessline.com/economy/agri-business/maharashtra-alphonso-mango-farmers-take-to-direct-selling/article34111809.ece/amp/ APMC वर अवलंबून न राहता आंबे विक्री.. अशीच नवीन पद्धतीने आपला शेतीमाल विकायला प्रत्येक शेतकऱ्यांनी सुरवात करायला हवी..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 13:38 नवीन
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत नाही...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 14:19 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/bad-treatment-of-maharashtra-by-the-central-government-abn-97-2424952/lite/ कुटुंबात कुटुंब प्रमुख हा घरातील सर्व सभासद ची काळजी घेतो .त्याच प्रमाणे केंद्राने भूमिका घेणे गरजेचे आहे. गैर BJP राज्य सरकार अडचणीत येतील असे उद्योग करू नयेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 14:25 नवीन
महाराष्ट्रात रुग्णसंपर्कातील लोकांचा शोधही पूर्ण क्षमतेने आरोग्य विभाग आणि पालिका घेत नाही. हे पण, त्यांनीच सांगीतले आहे ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 14:28 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/dr-shashank-joshi-on-coronavirus-second-wave-in-maharashtra-central-government-sgy-87-2424630/ महाराष्ट्र ची अडवणूक करून केंद्र सरकार corona चे सुद्धा राजकारण करत आहे. केंद्र सरकार नी महाराष्ट्र la परके समजू नये.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 14:43 नवीन
वेगवेगळ्या राज्यातून कामासाठी येणारी लोक तसेच अनेक घटक जबाबदार आहेत. मधल्या काळात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांची रणधुमाळी तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रम यातून सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजणे तसेच मास्क न वापरणे आदी अनेक कारणे आहेत. -------- आता ही पण जबाबदारी, केंद्रानेच घ्यायची, नाही का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 14:51 नवीन
त्वरित मंजुरी आणि लसी चा पुरेसा साठा केंद्राने पुरवला पाहिजे.लसीकरण केंद्रांना केंद्र सरकार परवानगी देताना खूप वेळ लावत आहे. हे आक्षेप आहेत. बाकी मुंबई आणि महाराष्ट्र ची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे.बाकी सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी. दिल्लीत केजरीवाल सरकार ला सुद्धा केंद्र सरकार सहकार्य करत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 15:38 नवीन
असेच लिहीत रहा....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 17:23 नवीन
प्रतिसाद ची जागा ब्लँक सोडत जा . तुमचे blank msg वाचण्याची दैवी ताकत मिपाकर मंडळी मध्ये आली आहे. कशाला टाइप करण्याचे कष्ट घेता.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 18:17 नवीन
सेम टू यू
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 03/20/2021 - 14:56 नवीन
हे धक्कादायक आहे.. अपमानास्पद रित्या उचलबांगडी केल्यामुळे कदाचित परामसिंग खरं बोलून वचपा काढत असावेत. हम तो डुबेंगे.. लेकिन तुम्हे भी ले डुबेंगे.. !! https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/former-mumbai-police-commissioner-param-bir-singh-alleges-that-maharashtra-home-minister-anil-deshmukh-asked-sachin-vaze-to-collect-rs-100-cr-every-month-422108.html
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 15:40 नवीन
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, जनतेच्या भल्यासाठी नाहीत....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 18:07 नवीन
शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा! ---------- https://www.loksatta.com/mumbai-news/parambir-singh-letter-allegations-anil-deshmukh-mentions-cm-uddhav-thackeray-ajit-pawar-sharad-pawar-pmw-88-2425441/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 18:08 नवीन
शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा! ---------- https://www.loksatta.com/mumbai-news/parambir-singh-letter-allegations-anil-deshmukh-mentions-cm-uddhav-thackeray-ajit-pawar-sharad-pawar-pmw-88-2425441/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 15:48 नवीन
योग्य यंत्रणेकडून ह्या प्रकरणाची कसून चौकशी करावी .राज्याचा गृहमंत्री च जर असा वागत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. मुख्यमंत्री ,पंतप्रधान मोदी नी तत्काळ दखल घेवून कडक कारवाई करावी. भले सरकार संकटात सापडले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 03/20/2021 - 15:55 नवीन
नाही बाकी सगळं तत्वज्ञान ठीक आहे.. पण भले सरकार संकटात सापडले तरी चालेल.. असं झाल्यास भाजप ला त्याचा फायदा होईल त्याच काय??? आणि ते तुम्हाला चालेल काय??
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Sat, 03/20/2021 - 17:59 नवीन
भयानक आहे हे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 15:00 नवीन
https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/articlelist/24234044.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/20/2021 - 15:41 नवीन

माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 03/20/2021 - 16:39 नवीन
कोविड चाचणी पॉसिटीव्ह येण्याचा आणि परमबीर सिंग यांचा गौप्य्स्फोट या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्या याचे नवल वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 17:12 नवीन
चालायचेच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/20/2021 - 17:04 नवीन
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे आता महाराष्ट्रात रिश्टर स्केल ७.० चा राजकिय भूकंप झालेला आहे ! :))) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावने राजकारण करणार्‍या आपल्या राजकारणार्‍यांनी आज महाराष्ट्राची अख्ख्या देशात लाज काढली आहे ! आता सीबीआय,इडी,इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि जितकी शोध कार्य करणारी यंत्रणा असेल त्यांना सगळ्यांना कामाला लावुन महाराष्ट्राला झालेला हा कॅन्सर सर्जरी करुन कायमचा काढायची हीच योग्य वेळ आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत हा चाललेला हैदोस आता थांबायलाच हवा. जाता जाता :- साला सगळी सिस्टीमच पार सडली आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjog
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 03/20/2021 - 17:12 नवीन
योग्य बोललास रे मदनबाणा. खरे तर त्या परमबीराने आरोप केले आहेत ते उघड गुपित आहे. "...तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही" हे ठरलेले वाक्य आपण मराठी बुद्धिमंतांकडुन गेले अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. मला नेहमी त्यावर हसायला यायचे.हफ्ते गोळा करण्याचे काम मंत्रालयातून गेले ४५ वर्षे चालत आलेले आहे. आता आमचे स्वयंघोषित सेक्युलर पत्रकार.बुद्धिमान संपादक कुठे गेले? हेच पत्रकार फडण्वीस ह्यांच्या काळात जरा काही झाले की "लोकशाही मेली हो.." म्हणून आरोळी ठोकणारे गप्प का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 17:13 नवीन
Enron चालू झाले....
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 03/20/2021 - 17:29 नवीन
सचिन वाझे जी mercedes वापरायचा त्यात नोटा मोजायचे मशीन ही सापडले होते. अगदी तयारीनिशी वसुली चालू होती असे दिसतेय.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 17:36 नवीन
प्रशासन भ्रष्टाचार मुक्त करून दाखवीन असे आश्वासन कधीच निवडणुकीत देत नाहीत. लाचखोरी चा पैसा राज्यकर्त्या लोकांपर्यंत पोचतो हे नागडे सत्य आहे. अशा प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई अपेक्षित आहे. पण अशी कारवाई करणार कोण सब घोडे बारा टक्के च आहेत
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 03/20/2021 - 17:37 नवीन
२००० ची नोट चलनात असतानाही मशीनची गरज लागावी? जास्तीत जास्त २ मिनिटे खूप झाली बंडल मोजायला.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 17:37 नवीन
नाही तर साव
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 17:42 नवीन
राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात,लाचखोरी मधला हिस्सा त्यांना पोचवलं जातो. प्रतेक कामावर राज्यकर्त्या लोकांना टक्केवारी द्यावी लागते, काम न करताच कागदावर काम पूर्ण होवून पैसे पण दिले जातात. असे प्रकार देशात आणि देशातील सर्व राज्यात सर्रास होतात. अगदी सामान्य लोकांना पण हे माहीत आहे. त्या मुळे बाकी पक्षांनी स्वतः ल mr clean समजू नये.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Sat, 03/20/2021 - 18:04 नवीन
झाली काय तुमची सारवा सारव चालू? धन्य आहात तुम्ही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 03/20/2021 - 18:06 नवीन
इंदिरेची आठवण झाली. भारतात भ्रष्टाचार आहे असा आरोप झाला की 'जगात सर्व देशात भ्रष्टाचार असतो" असे त्यावर उत्तर
  • Log in or register to post comments
झ
झेन Sun, 03/21/2021 - 07:32 नवीन
आपलं काय म्हणणं आहे, सर्व पक्षांनी एकत्र येऊन या गोष्टी रेग्युलराईज कराव्यात आणि 'वसुलीभाई' जागेवर सरकारी भरती/बढती चालू करावी?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 18:19 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/parambir-singh-alleges-in-letter-to-cm-home-minister-pressure-in-mohan-delkar-suicide-case-pmw-88-2425466/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/20/2021 - 18:34 नवीन
सरकारी सेवेत असताना एखाद्याने मंत्र्यावर गंभीर आरोप केले तर तातडीने निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करता येते. उद्धव ठाकरे बहुतेक तेच करतील. आता त्यांचा पाय अजून खोलात गेलेला दिसतोय. काका कितपत डॅमेज कंंट्रोल करतील त्यावर सरकारचे भवितव्य ठरेल. आज फडणवीस-पाटील प्रभूतींना अत्यानंदाने झोप लागणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 03/20/2021 - 19:13 नवीन
बहुदा तेच होइल. त्या बाबतीत मंत्र्यांना जास्त अधिकार आहेत. बाकी लोकडाउन नंतर बीयर बार / दारु दुकाने / नाईट क्लब बगेरे उघडण्याची केलेली घाई, नाईट क्लब सारख्या ठिकाणी कोरोना चे / सोशल डीस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवले गेले त्याकडे हेतुपुरस्पर केलेले दुर्लक्ष , आधी वाजे व परमबीर यांचे केलेले समर्थन , नंतर गळ्याची आल्यावर त्यांच्यावर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टी क्रमाने पाहिल्या तर बर्‍यापैकी अंदाज येतो. कुटुंबवत्सल मुख्यमंत्री कुठे दडलेत काय माहीत? अजुन मला तरी त्यांचे यावर काही निवेदन आलेले वाचनात आले नाही. वाईट बाब ही आहे की या सगळ्या सावळ्यागोंधळात कोरोना च्या केसेस वाढत आहेत त्या साठी काहीही उपाय योजना केल्या जात नाहीत. ते आता मला तरी देवा भरोसे आहे असे वाटते ..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 21:19 नवीन
फक्त स्वतः मास्क वापर करा,लस घ्या आणि घरा बाहेर पडू नका. फक्त एवढेच करा.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 03/20/2021 - 21:57 नवीन
जशी आपली आज्ञा गुरुदेव. _/\_
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 03/20/2021 - 19:24 नवीन
IAS ऑफिसर आहे तो. राज्य सरकारला त्या बाबतीत कसलेही अधिकार नाहीत. त्यांना जास्तीत जास्त बदली करता येते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/20/2021 - 21:14 नवीन
परमवीर सिंह हे आयपीएस ऑफिसर आहेत. जुनाट ब्रिटिश कायद्यांनी आयएएस आणि आयपीएस ऑफिसर लोकांना कायद्यांनी सुरक्षा दिली आहे. कारण ब्रिटिश लोकांना राज्य करायचे होते. आता आयएएस आणि आयपीएस ऑफिसर विषयी स्वतंत्र भारतात कायदा करून नियम बदल केलाच पाहिजे शेवटी अंतिम अधिकार हे लोकनियुक्त सरकार लाच असतात. सर्वोच्च न्यायालाच्या न्यायाधीश ला सुद्धा महाभियोग चालवून जन प्रतिनिधी पदावरून पाय उतार करू शकता त. आयएएस ,आयपीएस काय चीज आहेत . बदली करण्याचा किंवा कोणतीच पोस्टिंग न देण्याचा राज्यांना अधिकार आहे. पोस्टिंग साठी मरतात हे ऑफिसर . जिथे मेवा तिथे ह्यांना पोस्टिंग हवं असते. त्या साठी राजकारणी लोकांचे पाय धरणे हाच उपाय असतो. नाही तर महिन्यात पन्नास वेळा पण बदली होवू शकते. मुंडे ची अवस्था सरकार नी कशी केली आहे. त्या मुळे राज्य सरकार ना कमजोर समजू नका. केंद्राचे काम राज्यांना दबावात ठेवणे हे नाही. त्यांना सहयोग करणे हे आहे. भारत हे संघराज्य आहे इथे राज्यांना खूप अधिकार आहेत. फक्त मुख्यमंत्री केंद्राचा लाचार नसावा. म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा मुख्य मंत्री कधीच नसावा. प्रादेशिक पक्षाचाच मुख्यमंत्री असणे हे राज्यं हिताचे असते. आणि सुशिक्षित दक्षिण भारत ते चांगले समजतो.. महारष्ट्र नी स्वतः ल दक्षिण भारतात समाविष्ट करावे.हेच ह्या राज्याच्या हिताचे आहे. उत्तरेत जास्त लक्ष देणे म्हणजे स्वतःची वाट लावून घेणे..उत्तर भारतातील कोणत्याच प्रश्नात महारष्ट्र नी सामील होवू नये. जसे दक्षिणेची राज्य होत नाहीत . त्यांना राम मंदिराशी पण काही देणेघेणे नसते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/21/2021 - 01:21 नवीन
लिहीत रहा....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 03/21/2021 - 02:47 नवीन
प्रतिसाद ची जागा blank ठेवली तरी मिपाकर त्यांना प्राप्त असलेल्या दैवी शक्ती मुळे काय लिहल आहे हे वाचू शकतात.कृपया ह्याचा विचार करावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/21/2021 - 04:22 नवीन
सेम टू यू
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 03/21/2021 - 05:36 नवीन
"महारष्ट्र नी स्वतः ल दक्षिण भारतात समाविष्ट करावे.हेच ह्या राज्याच्या हिताचे आहे. उत्तरेत जास्त लक्ष देणे म्हणजे स्वतःची वाट लावून घेणे..उत्तर भारतातील कोणत्याच प्रश्नात महारष्ट्र नी सामील होवू नये" एकीकडे एकात्मतेच्या गप्पा मारायच्या आणि इकडे महाराष्ट्र दक्षिण भारतात समाविष्ट करण्याच्या गप्पा मारायच्या. केण्द्रात भाजपाचे सरकार आहे म्हणून एवढा आकस असता कामा नये. नेहरू,इंदिरा,राजीव्,सोनिया,राहुल ही मंडळी 'अडाणी' उत्तर प्रदेशातूनच निवडून आली होती हे विसरलास का रे राजेशा?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/21/2021 - 06:03 नवीन
सहमत आहे... त्यांचे प्रतिसाद छानच असतात...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/21/2021 - 06:48 नवीन
“मला प्रश्न पडलाय, आपण कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करीत आहोत?” https://www.loksatta.com/maharashtra-news/sanjay-raut-rokhthok-on-young-boy-being-beaten-up-for-drinking-water-from-a-temple-bmh-90-2425628/ शिशसेनेची ही भुमिका आहे....तर मग, बांगलादेश येथील हिंदू लोकांवर झालेल्या मारहाणी बद्दल, उदारमतवादी शिवसेना का आवाज उठवत नाही?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/21/2021 - 06:49 नवीन
शिवसेनेची ही भुमिका आहे....तर मग, बांगलादेश येथील हिंदू लोकांवर झालेल्या मारहाणी बद्दल, उदारमतवादी शिवसेना का आवाज उठवत नाही?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा