Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तू कितीसा उजेड पाडलास?

उ — उपयोजक, Fri, 03/05/2021 - 04:00
सोमिवरच्या पोष्टी पाहून विचारलेच त्याने एकदा बरा वेळ मिळतो तुम्हाला बघावं तेव्हा पडीक असायला. सतत ऑनलाईन दिसता; रिकामटेकडे आहात का? आता आली वेळ बौद्धिक घेण्याची या वैतागेश्वराची म्हणालो "तुला रे का इतकी काळजी इतरांच्या वेळेची?" गरज काय दुसर्‍याच्या खाजगी जीवनात डोकावायची? ४७ नंतर विज्ञानातली किती नोबेल मिळाली भारताला? की मिळाले एखादे ऑस्कर इथल्या उत्कृष्ट सिनेमाला? बघ करतोस का प्रयत्न यातले एखादे मिळवायला? आहेस का तू जागतिक किर्तीचा तज्ज्ञ किंवा प्रतिभावंत? नसशील तर का होतात तुला असे अस्वस्थतेचे जंत? असेल वेळ एखाद्याला त्याची तुला का रे इतकी खंत? ऑनलाईन दिसतो; म्हणजे रिकामटेकडा समजलास? तू ऑफलाईन राहून कोणता हॅलोजनचा दिवा लावलास? सतत ऑफलाईन राहून तू कितीसा उजेड पाडलास? :) :) :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3018 views

💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि Fri, 03/05/2021 - 04:22 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 03/05/2021 - 04:31 नवीन
मस्तच..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/05/2021 - 05:07 नवीन
पण प्रत्येक गोष्टीचे श्रेष्ठत्व ईंग्रजांनी मान्य केले तरच आहे असे मानणार्‍या वर्गाची सुध्दा कीव येते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 03/05/2021 - 06:55 नवीन
कीव का म्हणे?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 03/05/2021 - 07:18 नवीन
बरोबर. "लॅन्सेट" मधे आले तरच विश्वास ठेवणार.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 03/05/2021 - 07:27 नवीन
भारी! 😀 😀 😀
कीव का म्हणे?
उपयोजक काल कि आजचे काही प्रतिसाद वाचलेत तर उत्तर मिळेल! बरोबर ना पैजारबुवा? 😀
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा