Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काय पाठवू पोस्ट?

ब — बाजीगर, गुरुवार, 03/04/2021 - 22:00
(WA ग्रुपस वर incompatible ठरलेला हताश उत्साही) काय पाठवू पोस्ट? काय आठवू गोष्ट? राजकारण, तुम्हाला सोसत नाही कविता ...तुम्हाला पोचत नाही स्पोर्टस् न्यूज, तुम्हाला सवडच नाही सायंस न्यूज, तुम्हाला आवडत नाही गाणी, तुम्हाला भावत नाही इतिहास, तुम्हाला मावत नाही आरोग्य dieting, पायी चुरडता रेसीपी नवी,तुम्ही नाकं मुरडता प्रवास व्लाॅग, तुम्ही थांबू या नेता प्रेरणादायी कथा, तुम्ही जांभया देता गार्डनींग, तुम्हा कंटाळा येतो शेती,म्हणता का शाळा घेतो स्टाॅकमार्केट. तुम्ही विकत नाही ट्रेडींग, तुम्ही शिकत नाही चावट इनोद,तुम्ही शिव-शिव करता ट्विटर, म्हणे काय टिवटिव करता म्हणून पाठवतो गणप्याचे भंपक जोक्स दर्जा माझा नाही घसरला, मला गमवायचे नाहीत काही लोक्स....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4130 views

💬 प्रतिसाद
उ
उपयोजक Fri, 03/05/2021 - 03:28 नवीन
शेवट आवडला :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/05/2021 - 04:27 नवीन
सध्या कुणाचा पापड, कशामुळे मोडेल? ते काही सांगता येत नाही...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 03/05/2021 - 04:30 नवीन
हा हा हा.. भारी
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/05/2021 - 05:38 नवीन
सहमत आहे, त्या सोमिच्या नादाला न लागलेले कधिही चांगलेच पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 03/05/2021 - 07:26 नवीन
काय देऊ रिप्लाय? तुझा पोस्टीचा अत्याचार अनेकदा सहन होत नाय... पण कदर तुझी हाय लक्षात नात्यांची जाणिव शेवटी हाय काय नाय काय .. . . म्हणून स्मायली जोडत पाठवत राही ् (शीघ्र कवी भक्ती):) कविता पोचली.छान!
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/05/2021 - 09:11 नवीन
मस्त! :-) अवांतरः ते सोमि म्हणजे काय ते काही कळले नाही बुवा.. राघवा, तुझा PSPO न व्हावा म्हणजे मिळवली!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 03/05/2021 - 10:18 नवीन
सोमि = सोशल मिडीया
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 03/07/2021 - 20:04 नवीन
झालाच शेवटी! :-)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 03/05/2021 - 13:42 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा