Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तुझे चालणे दरवळून जाते.......

क — किरण कुमार, Sun, 02/28/2021 - 08:59
उन्हाला कसा थांगपत्ता नाही कसे झाकले नभाला धुक्याने इथे अतृप्त सुर्य व्यक्त होतो जराशा कवडश्यातूनी मुक्याने ............ प्रवासा पुन्हा हाक अस्तित्व देते गंधीत मृदाचे तृणांचे शहारे इथे स्पर्श ओला निळ्या सागराचा गगनातूनी जणू थव्यांचे पहारे ............. इथे धुंद असते अशी शर्वरी की कुठे चांदणे विरघळून जाते किती बोलणे ते चमकत्या विजेचे तुझे चालणे मात्र दरवळून जाते .............. - किरण कुमार

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5093 views

💬 प्रतिसाद
क
कानडाऊ योगेशु Mon, 03/01/2021 - 03:30 नवीन
सुंदर कविता.आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 03/01/2021 - 07:51 नवीन
मीटर थोडे अधिक सांभाळले तर आणिक सुबक होईल. बाकी मृदा, तृण, शर्वरी, कवडसा हे सहसा न वापरले जाणारे शब्द वाचून छान वाटले. पुलेशु.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 03/01/2021 - 08:09 नवीन
अगदी असेच वाटले कवितेतला भाव मात्र भावला, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
किरण कुमार Mon, 03/01/2021 - 10:18 नवीन
सुचनेचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/01/2021 - 12:38 नवीन
इथे धुंद असते अशी शर्वरी की कुठे चांदणे विरघळून जाते किती बोलणे ते चमकत्या विजेचे तुझे चालणे मात्र दरवळून जाते वा भारी
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Sat, 03/13/2021 - 04:07 नवीन
पुलेशु
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sat, 03/13/2021 - 14:59 नवीन
खुपच छान. आवडली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा