Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सध्या मी काय पाहतोय ? भाग २

म
मदनबाण
Wed, 02/24/2021 - 15:56
💬 53 प्रतिसाद
हल्लीच मोदींनी हिंदुस्थानात निर्माण केलेला आणि जगात अव्वल दर्जाचा असलेला अर्जुन एमके- १ ए हा लढाऊ रणगाडा लष्कराला सुपूर्द केला. ११८ अर्जुन एमके- १ ए रणगाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव देखील आता क्लिअर झाला आहे. याच बरोबर के ९ वज्रचा १०० वा टॅक देखील आता लष्कराला देण्यात आला आहे. या दोन्ही टॅक्स बद्धल अधिक माहिती खालील व्हिडियोत :- आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ?

मदनबाण.....


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26487 views

💬 प्रतिसाद (53)
ध
धर्मराजमुटके Sun, 03/28/2021 - 16:43 नवीन
इथे देखील पाहू शकता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/29/2021 - 06:54 नवीन
ओक्के. धन्यवाद. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Alec Benjamin - Let Me Down Slowly [Official Music Video]
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 04/04/2021 - 13:52 नवीन
AAME( तेलुगू आणि तामिळ दोन्ही) प्राईमवर . आवडला. स्त्रीची नग्नता हा विषय अगदी सभ्यतेने घेतला आहे. अमला पॉल चा सुरेख अभिनय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा