Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

चंदन सा बदन

ब
बाजीगर
Tue, 02/23/2021 - 23:03
💬 6 प्रतिसाद
मी सरळ नाकासमोर पहात चालणारा सज्जन कुटूंबवत्सल भोळा वगैरे गृहस्थ आहे. इकडेतिकडे बघणं नाही आँखे किसीसे ना उलझ जाये मै डर ता हूँ, यारो हसिनोंके गली से मै गुजरता हूँ !! morning walk साठी beach वर गेलो. फूटपाथ च्या टर्निंग वर दिसली, शेजारणीशी काही बोलत होती. सहजच माझी नजर समोर गेली, सकाळची कोवळी किरणं चेह-यावर पडून नितळ कांती complexion glow होत होती. कालच केलेल्या eye-brows चे धनूष्य ताणले होते. इंदीवर लिहीतात, " ये काम-कमान भवे तेरी" काहीतरी लिहीतात, मी म्हणालो होतो, आज 40 वर्षांनी म्हणतोय बरोबर लिहीलयं ! सुखवस्तूपणामूळे double chin. आता ती बोलतांना हसू लागली, बहूदा न बघताही कोणीतरी बघतोय हे sixth sence मुळे कळले असावे, मी चालतच होतो, मालीकने हिला week end ला फूरसत मधे बनवले असावे का, अशा विचाराने माझ्या चेह-यावर smile उमटले. त्या क्षणी तिने 15 अंशात चेहरा वळवला, branded eye-liner लावलेले घारे डोळे माझ्याकडे वळले,थेट माझ्या डोळ्यात पाहिले. " पलकोंके गलीयोंमे चेहरे, बहारोंके हँसते हूवे, है मेरे ख्वाबोंके क्या क्या, नगर इन में बसते हूवे ये उठे सुबह जली " "ये झूके शाम ढले" ही ओळ झाली नाही, कारण वोह आँखे झूकली नाहीत,bold ly पहातच राहीली. " कूळवंता ची पोर कशी मी, विसरुनी गेले रितरिवाज काहीतरी होऊन गेलय आज" "एक अनामिक जडली बाधा नाही चालला काही इलाज" ( bachground ला तीन की चार kids पाण्यात खेळत होती....) "ना तो इकरार हूवा ना ही इनकार हूवा, जाने क्या यार हूवा, इस दिल को" " बेअदब हूँ मै दिवाना, किसकदर ये खता हूयी, सारी दुनिया में फिर मेरे लायक सजा नही," मी सरळ दूर चालत गेलो. हूस्नवाल्यांनी turning वर बसू नये, असं माझं मत झालं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4326 views

💬 प्रतिसाद (6)
व
विंजिनेर Tue, 02/23/2021 - 23:57 नवीन
बाबौ... हायर लेव्हल हिंदी आहे. कळलं नाही फारसं पण मिडलाईफ क्रायसिस असावा असं वाटतंय :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/24/2021 - 00:07 नवीन
नशिबवान.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 02/24/2021 - 03:58 नवीन
संदीप खरेंची कविता?? त्याच्याशी साम्य वाटतंय :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/24/2021 - 04:48 नवीन
वाचताना मस्त कल्पनारंजन सुरु झाले होते आणि तेवढ्यात
मी सरळ दूर चालत गेलो.
या वाक्याने धाडकन वर्तमानात आणून आदळले, पण तरी सुध्दा हा वास्तवदर्शी लेख आवडला.... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 02/24/2021 - 09:00 नवीन
खूप आवडले. सं - दी - प
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 02/25/2021 - 04:10 नवीन
On the contrary, हुस्न वाल्यांनी वळणावर च बसावं. म्हणजे आपण वळून दुसरीकडं गेलो तर भाव न दिल्यानं गेलो की घाबरून गेलो की मुळातच वळायचं होतं.... झाकली मूठ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा