Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

वेळासबद्द्ल माहिती हवी आहे.

स
सॅनफ्लॉवर्स
Mon, 02/22/2021 - 08:21
💬 8
मी बर्याच दिवसांपासुन (खर तर वर्षांपासुन ) वेळास कासव महोत्सव बघण्यासाठी जायचा विचार करतोय पण दरवेळेस काही कारणाने नाही जाता आलं. मागच्याच महिन्यात आम्ही कार घेतली तेव्हा ठरवल कि यावर्षी नक्कि जायच. मी मिपावर यासंबंधित लेख शोधले पण मला नाही सापडले. तरी कुणाला काही माहिती असल्यास सांगणे. आम्ही २ कपल जाणार आहोत. १. तारखा. २. शनी-रवि जावे कि इतर दिवशी जेणेकरुन महोत्सव निट बघता येइल. ३. राहण्यासाठी घरगुती सोय असल्यास व त्यांचा मोबाईल क्र मिळाल्यास उत्तम. ४. पिंपळे गुरव पुणे येथुन जाणार आहे त्याप्रमाणे रूट. (म्हणजे रस्ता त्यातल्या त्यात बरा असेल असा कारण सध्या मुंबई-गोवा रस्त्यावर बरिच कामं चालू आहेत) ५. २ दिवसांचा प्लान आहे त्यामुळे आसपासची बघता येतील अशी ठिकाणं ६. कासव महोत्सवासाठी काही शुल्क असते का? असल्यास किती आणि ते कुठे भरतात? धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6307 views

💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि Mon, 02/22/2021 - 08:58 नवीन
आम्ही, त्यांचे बोट पकडून गेलो होतो .... एकदा अनुभव घेऊ शकता, पण शनिवारी किंवा रविवारी जाऊ नका, इतर सुट्टीचे दिवस पण टाळा .... खूप गर्दी असते
  • Log in or register to post comments
स
सॅनफ्लॉवर्स Tue, 02/23/2021 - 06:37 नवीन
धन्यवाद मुक्त विहारि.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Mon, 02/22/2021 - 09:45 नवीन
You may call one of the members at Kasav Mitra Mandal, Velas or Mr. Mohan Upadhye 02350 220304 / 8983767388 / 8975622778. https://www.snmcpn.org/turtle-festival/velas-turtle-festival होम स्टे https://www.snmcpn.org/turtle-festival/velas-turtle-festival/kasav-mitra-mandal-velas जवळची ठिकाणे :- बाणकोट किल्ला हरेहरेश्वर समुद्र किनारा दापोली https://www.esakal.com/saptarang/tortoise-village-velas-192587
  • Log in or register to post comments
स
सॅनफ्लॉवर्स Tue, 02/23/2021 - 06:37 नवीन
मी यांना नक्कि संपर्क करेन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 02/22/2021 - 10:40 नवीन
वेळासच्या सुतिकागृहातच जातात. अल्याडपल्याडचे हरिहरेश्वर / केळशी टाळतात.
  • Log in or register to post comments
स
सॅनफ्लॉवर्स Tue, 02/23/2021 - 06:40 नवीन
तस पण माझ केळशी आणि हरिहरेश्वर आधिच फिरुन झाल्यामुळे यावेळेस फक्त वेळास आणि बाणकोट... आणि आराम...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/23/2021 - 09:06 नवीन
रम्यारामप्रिया आणि डेटींग apps अनुभव. https://youtu.be/QZ1rVaab7gU At 3:10 😀
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 02/24/2021 - 08:58 नवीन
वेळास कासव महोत्सवाचा विषय निघालाच आहे तर " कासव " सिनेमा सुद्धा जरूर पाहून घ्या. कासव महोत्सवाचा अतिशय हळूवार आणि समर्पक वापर केला आहे या पारितोषिक विजेत्या सिनेमात ! https://www.youtube.com/watch?v=jIKxutHEbRU&list=PLIhkZrXl0xdXXJvGQnZVvkcAyI88t5LT6
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा