(आतल्या आत)
पेरणा
http://misalpav.com/node/48397#new
उलगडली ही कविता म्हणताहात,
मग विचार कसला.. उचला अपुला टाक
विडंबनाचे यात्री आपण आहात
पाडून टाका एक इथे त्यातल्या त्यात!
खेडूत सरांच्या ह्या पेमळ सुचणे प्रमाने त्यातल्या त्यात विडंबण पाडले
(आतल्या आत)
संयमचौकटी मोडून पडल्या तेव्हा मी अधांरातच घेतला डबा हातात मग रिक्तजहालो मनमुराद अन् ओसंडून सांडलो आपल्या परसात पोटभर कळ उसळली तेव्हा मी प्रपातावर कसून केली मात मग ब्याटरीतळीच्या अंधारी बुडालो अन् घमघमलो सुखावलो आतल्या आत भ्रमनिरास बनले जगणे सगळे जेव्हा लॉकडाऊनी वडापावही जाहला दुरापास्त आता सभोवती उसळे कोलाहल तरीही कुंभकरण थाळी मी सहजच करतो फस्त पैजारबुवा,💬 प्रतिसाद
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/22/2021 - 23:30
नवीन
=))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 02/23/2021 - 01:51
नवीन
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 02/23/2021 - 06:07
नवीन
ह्या बुवांच्या कवितेने त्या बुवांची आठवण झाली.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 02/23/2021 - 06:36
नवीन
अगदी अगदी
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Tue, 02/23/2021 - 06:37
नवीन
अगदीच...:)
- Log in or register to post comments