Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

'असेल घडले' आज काही इतिहासात :(

उ — उपयोजक, Tue, 02/16/2021 - 10:28
असेल घडले आज काही इतिहासात पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास? असेल घडले आज काही इतिहासात लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात? असेल घडले आज काही इतिहासात आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच असेल घडले आज काही इतिहासात घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात असेल घडले आज काही इतिहासात स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3479 views

💬 प्रतिसाद
ट
टवाळ कार्टा Tue, 02/16/2021 - 16:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 02/16/2021 - 16:36 नवीन
कविता आवडली. प्रत्येकाची चॉईस आहे. ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी स्क्रोल चा पर्याय आहेच. तुमचा आणि इतिहासाचं वाकडं आहे वाटतं.. पण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हे ही खरं.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 02/17/2021 - 13:07 नवीन
हा .... हा .... हा .... ! शेवट भारी ! 😀
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/17/2021 - 16:16 नवीन
ते लेखक बहुतेक फेसबुक/ वाटसापवरून इकडे आले असावेत. खरडी टाकायच्या आणि अंगठे येतात. पण फेसबुक हे इंस्टंट मेसेजिंग आहे. असे लेख टाकण्यासाठी उपयोगाचे नाही. मिपासारख्या संस्थळावर एक रचनाबद्ध लेख - प्रतिसाद वाचून करमणूक होते. पण काही ठराविक विषय न ठेवता भरकटल्याप्रमाणे बदलल्याने वाचण्याचा उत्साह राहात नाही. पंढरपुरची माहिती संकलीत केली तर उत्तम. पण अचानक कोणत्याही लढाईचा, गावाचा इतिहास पाठवतात. कंटाळवाणे होत जाते. पण कुणाला काय लिहू नको सांगणारा मी कोण हा प्रश्न पडतो. स्क्रोल करूच पण गंमत जाते. कविता मनोरंजक झाली आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 02/18/2021 - 08:38 नवीन
चांगलं लिहित्या माणसाला हतोत्साहित करणे बरे वाटत नाही.पण सदर लेखक फॉरवर्डेड वाटाव्यात अशा पोस्ट अनेक दिवस फेकत होते.त्यावर ना स्वत:चं काही मत ना अजून काही. प्रा. बिरुटे सर इतरवेळी सुमार लेखांची गर्दी वाढली की 'पो' टाकू नका , 'शेळीच्या लेंड्यांगत' लेख नकोत असा प्रेमळ दम देतात. तो या आशुतोषना देताना काही दिसेनात इतका ढिगारा फेकूनसुद्धा! मला वाटलं सरांच्या नजरेतून हे सुटलं असावं.म्हणून माझ्या ष्टाईलने जरा विडंबन. ;)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/18/2021 - 08:41 नवीन
ते लेखक बहुतेक फेसबुक/ वाटसापवरून इकडे आले असावेत.
हो. त्यांचे लेख फेबुला वाचले होते. व्हॉअ‍ॅला पण फॉरर्वर्ड होत असतात. अशी दिनांक्/तिथी नुसार दिनविशेष वृत्तपत्रात देखील छापून येत असते. बर, ही ऐतिहासिक माहिती आहे, रोचक असते पण यावर काय प्रतिसाद टंकायचा हे कळत नाही. यांच्यासाठी वेगळा विभागकरून तिथीनुसार. इ-बुक बनवल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 09:31 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा