Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मुक्त

स — सरीवर सरी, Sun, 02/14/2021 - 18:55
आभाळातून बरसून ही पानावरच्या दवासम अस्तित्व मिसळायच नाही वाहायच नाही.. अनाहूतपणे भेटून ही स्वप्नांचा कापसासम स्पर्श बांधून नाही हूरहूर नाही.. भेटीची ओढ असूनही अनवट वाटेसम गूढ टाळणार नाही विसरणार नाही..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3668 views

💬 प्रतिसाद
र
राघव Sun, 02/14/2021 - 19:21 नवीन
वेगळी आहे. विचार करायला लावणारी. आवडली. :-)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 02/20/2021 - 14:57 नवीन
तीन ओळींची कडवी असल्यावर सुनीत म्हणतात ना?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 02/21/2021 - 19:18 नवीन
कविता आवडली.. @ तुषार (पैलवान ) दोन ओळी जे सांगतात त्याच्यात तिसऱ्या ओळीत अनपेक्षित पणे वेगळे बोलले जाते त्या तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात..
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 02/22/2021 - 04:17 नवीन
ओह! हायकू - राईट्ट. लक्षात ठेवतो. ही हायकू आहे का?
  • Log in or register to post comments
स
सरीवर सरी Mon, 02/22/2021 - 05:13 नवीन
जेव्हा सुचली , तेव्हा फक्त मुक्त छंद प्रकारतून यमकात योजली. गणेशाने सांगितल्यानुसार यास हायकू म्हणण्यास हरकत नसावी?
  • Log in or register to post comments
स
सरीवर सरी Sun, 02/21/2021 - 18:11 नवीन
सुनीत बद्दल योग्य माहिती मला नाही.ही यमक योजनेतील कविता आहे. राघव , तुषार कविता आवडली ,छान वाटलं.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/22/2021 - 03:48 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा