Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

काही अविस्मरणीय डायलाॅग ....

म
मुक्त विहारि
Sat, 02/06/2021 - 02:42
💬 21 प्रतिसाद
हिंदी आणि मराठी, सिनेमे बघत असतांना, काही डायलाॅग, आयुष्यभर साथ देतात....तसे, हे डायलाॅग, असतात एक ते दोन वाक्यांचेच, पण, जबरदस्त परिणाम करतात .... लोहा, लोहे को काटता है. सिक्के और आदमी में, यहीं तो फर्क है. सोन्या, तुम जानती हो की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है, मैं जानता हूं के ये रिव्हाॅल्व्हर खाली है, लेकिन, पुलिस नहीं जानती हैं की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है .. डाॅन को पकडने की कोशीश तो, ग्यारह मुलकों की पुलीस कर रहीं है. डाॅन को पकडना मुश्किल ही नहीं तो, नामुनकीन काम हैं कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा. अब, तेरा क्या होगा, कालिया.( इंजीनियरिंग नावाचा, माझ्या दृष्टीने, टाईमपास करत असतांना, वायवाच्या आधी हा डायलाॅग, एकमेकांना हमखास ऐकवायचो...) हम चींटी को उस वक्त तक नहीं मसलते की जबतक वो हमें कांटने लायक ना हो Saturday Night Full Tight जानी, ये बच्चों के खेलने की चीज नहीं. (कुणी, काहीही माहिती नसतांना, मीटिंग मध्ये तोंड उघडले की, हमखास ऐकवायचो....) जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते. सुना है के, लिफ्ट के दीवारों को कान नहीं होते. ते काय, देवाला देखील विकत घेतील. पण, सगळ्यात जास्त वापरायला लागणारा डायलाॅग म्हणजे.... न जाने कहां कहां से आ जाते है

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9222 views

💬 प्रतिसाद (21)
उ
उपयोजक Sat, 02/06/2021 - 04:57 नवीन
जहाँ हम खड़े होते हैं।
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/06/2021 - 05:07 नवीन
१. महेश महेश!! २. हा हलकटपणाय माने! ३. ज्याची असते शक्ती अपूर्व; ज्याचे असते ध्येय अचूक; तोच होऊ शकतो खरा धडाकेबाज! ४. तुम लोग मुझे वहाँ ढुंढ रहे हो; और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ। ५. आ गए मेरी मौत का तमाशा देखने ६. ये हाथ मुझे दे दे ठाकूर! ७. तुम्हारा नाम क्या है बसंती? ८. छोटा काम करेगा तो नालासोपारा में रहेगा।बड़ा काम करेगा तो दुबई जाएगा। ९. बेटा मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है। १०. आज अगर तुम्हारे पिताजी होते तो कितने खश होते। ११. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं। शेर अकेला आता है। १२. इससे पहले तुम्हें मेरी लाशपरसे गुजरना होगा।
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 02/06/2021 - 08:41 नवीन
ह्या चित्रपटांत असे डायलॉग आहेत जयंत निव्वळ टेस्टोस्टेरॉन ची फेकाफेकी आहे असे वाटते : https://www.youtube.com/watch?v=O8UTJ9pZ13o ह्या चित्रपटांत असे डायलॉग आहेत जयंत निव्वळ टेस्टोस्टेरॉन ची फेकाफेकी आहे असे वाटते : https://www.youtube.com/watch?v=O8UTJ9pZ13o मुंबईत आमचा एक ड्रायवर होता जो अतिशय बेकरदारपणे गाडी चालवायचा मग कुठे लागली कि मर सुद्धा खायचा आणि मार खाताना "मी शिवसैनिक आहे, शाखेवर जाऊन सांगतलं तर भाऊ घरांत येऊन मारतील वगैरे धमक्या दुसऱ्या पार्टीला मार खाता खाता द्यायचा". नाही हा शिवसैनिक होता नाही ह्याचे कुणी भाऊ वगैरे होते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/07/2021 - 13:19 नवीन
भारी डॉयलॉक व्हीडो ! जानी राजकुमार आणि शत्रुघ्नाची जुगलबंदी एक नंबर आहे
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 02/06/2021 - 09:23 नवीन
स्गळ्यात फेमस डायलॉग विसरलात कि "मै तुम्हारी बच्चे कि मा बनने वाली हू" "भगवान के लिये मुझे छोड दो" बाकी मुविकाका काही दिवसांपासुन असे गर्दीखेचक धागे का काढु लागलेत बरे!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 12:02 नवीन
दुसरी गोष्ट अशी की, इथे फार कमी प्रमाणात, वैयक्तिक हेवेदावे होतात ...
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 02/06/2021 - 10:22 नवीन
खामोश जली को आग कहते है, बुझी को राख कहते है। जिस राख से बारुद बनता है उसी को विश्वनाथ कहते है।
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 02/06/2021 - 10:31 नवीन
१. व्याख्या विख्खी वुख्खू २. लाल बटन दीख रहा है? हां, दबा दिया. नही दबाना था. ३. कौन केहता की मरद को दरद नही होता ४. सौदामिनी, आधी कुंकू लाव ५. बाई, वाड्यावर चला.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 02/06/2021 - 10:40 नवीन
ये ढाई किलो का हाथ जब किसिपर पडता है तो आदमी उठता नही , उठ जाता है
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/06/2021 - 16:28 नवीन
इस चाबी को अपने जेब में रखो पीटर; ये ताला अब तुम्हारी जेब से चाबी निकालकर ही खुलेगा। याला म्हणतात आत्मविश्वास
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/06/2021 - 16:30 नवीन
को अगर सच्चे दिल से चाहो तो पुरी कायनात उस चीज़ को तुमसे मिलाने के लिए ज़ुट जाती है। Law of attraction
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 02/06/2021 - 16:32 नवीन
वर्षांनी आला तरी मुल्क ग्यारहच राहिलेत. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/06/2021 - 18:22 नवीन
मिनिएचर फोटो काॅपी
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sun, 02/07/2021 - 05:38 नवीन
*तारीख पे तारीख*
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/07/2021 - 13:15 नवीन
असे अविस्मरणीय डायलाॅग लिहिणार्‍याला त्याचे श्रेय बहुतेक वेळा मिळत नाही त्याचे काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 02/07/2021 - 13:32 नवीन
सिनेमात शत्रुचे डायलॉग क्लासिक होते. -- 'मंगल का खुन कोई लेमन सोडा नही, जिसे विजय जैसे ओंगे पोंगे पी जाये'
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/07/2021 - 14:01 नवीन
योग्य वेळ आली की वापरीन
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 02/07/2021 - 13:52 नवीन
My pain is my destiny doctor!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 02/07/2021 - 17:42 नवीन
-थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है.. -झूठ बर्दाश्त नहीं होता..कहा था ना मैने..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/08/2021 - 03:28 नवीन
हा इथे वारंवार वापरायला लागतो ...
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sun, 02/07/2021 - 18:53 नवीन
पाहिले सलीम जावेद चे संवाद असले की फार छान असायचे, जसे की दिवार, Sholay, शक्ती, शान, काला पत्थर, त्रिशूल. जावेद अख्तर जेव्हा एकट्याने लिहायला लागले तेव्हा पण संवाद चांगले होते. अर्जुन, मशाल , मेरी जंग वगैरे. तसे चांगले संवाद नंतर राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपटात आदळतात. घायल, दामिनी, घातक , अंदाज अपना अपना वगैरे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 16 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा