Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मी मराठी - अलक

ब
बिपीन सुरेश सांगळे
गुरुवार, 02/04/2021 - 16:53
💬 15 प्रतिसाद
सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! " सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही . मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5850 views

💬 प्रतिसाद (15)
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 02/27/2021 - 06:03 नवीन
आज कवी कुसुमाग्रज जयंती . मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2021 - 06:20 नवीन
शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम, चांगले व्यक्त केले आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 02/27/2024 - 10:14 नवीन
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय संबंधं होता??
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 02/27/2024 - 10:14 नवीन
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय संबंधं होता??
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 02/27/2021 - 09:35 नवीन
मुक्त विहारी आभार
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 02/27/2021 - 09:36 नवीन
सामान्य मराठी भाषिकांची स्वभाषेविषयीची अनास्था या कथेतून मला अभिप्रेत आहे .
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 03/04/2021 - 13:53 नवीन
अलक आवडली 👍
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/04/2021 - 18:09 नवीन
सर्व मराठी लोकांची जबाबदारी आहे मराठी भाषा वाढवणे,तिचा रोजच्या व्यवहारात उपयोग करणे. फक्त सेनेवर आरोप केल्या मुले आपली जबाबदारी संपत नाही ती पळवाट झाली. मी मुंबई मध्ये सर्व ठिकाणी मराठी च वापरतो आणि आज पर्यंत तरी कोणतीच अडचण आली नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/04/2021 - 19:07 नवीन
जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 03/05/2021 - 05:18 नवीन
अलक म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 03/05/2021 - 06:27 नवीन
अलक = अति लघु कथा!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/05/2021 - 13:35 नवीन
अलक आवडली. जय मराठी, जय महाराष्ट्र !
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 03/29/2021 - 06:48 नवीन
वाचकांचे व प्रतिसादकांचे खूप आभार
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 02/27/2024 - 09:45 नवीन
मराठी भाषा गौरव दिन यानिमित्त खास
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Tue, 02/27/2024 - 11:24 नवीन
अलक आवडली, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 16 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा