Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शब्द चांदणी कोडे १

श
शशिकांत ओक
Sun, 01/24/2021 - 08:55
💬 20 प्रतिसाद
1

शब्द चांदणी कोडे १

1 1 प्रस्तुती - शशिकांत ओक.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7035 views

💬 प्रतिसाद (20)
म
मराठी_माणूस Sun, 01/24/2021 - 14:09 नवीन
एक अक्षर एकदाच म्हणजे , "जग, गज" अशे दोन शब्द चालणार नाही का ?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 01/24/2021 - 17:37 नवीन
होय चालतात. एकाच शब्दात दोन वेळा तेच अक्षर नको इतकेच.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 01/24/2021 - 19:58 नवीन
फार पसरतंय सगळीकडे. "असे" हा मूळ शब्द आहे.कृपया तो तसाच राहू द्या. :( _/\_
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 01/25/2021 - 04:48 नवीन
हो , चुक मान्य
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 01/24/2021 - 15:21 नवीन
गरीबनवाज हा सहा अक्षरी एक अमराठी शब्द सुचला. बाकीचे सवडीने शोधतो...
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 01/24/2021 - 17:46 नवीन
साधारणपणे १०० - १५०वर्षां पर्यंत असे बरेच फारशी, कानडी, कोकण, गोवा, विदर्भ खानदेश वगैरे भागातील शब्द उत्तरात येतील. आजकाल ते शब्द वापरात नाहीत म्हणून ते गैर किंवा अमराठी आहेत. असे समजू नये. या निमित्ताने जुने शब्द कोणत्या अर्थाने वापरले जात ते समजावून घ्यायला सोपे जाईल.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 01/24/2021 - 20:03 नवीन
वगैरे फार्सी,अरबी शब्द हे आक्रमकांनी भारतावर लादले आहेत.ते आपणा भारतीयांच्या बोलण्यातून जितक्या लवकर जातील आणि संस्कृत किंवा प्राकृत शब्द त्या जागी येतील तितके चांगले. ---------------------------------------------------------- आक्रमकांच्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत वापरणे म्हणजे आक्रमकांच्या दादागिरीला,अन्यायाला मान्यता देण्यासारखे आहे. जय स्वातंत्र्यवीर,शब्दशुद्धीजनक वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 01/25/2021 - 06:39 नवीन
आक्रमकांच्या (भाषेच्या) दागिरीला,अन्यायाला मान्यता देण्यासारखे म्हणून
सावरकरांनी विशिष्ट काळात तसे म्हटले आहे म्हणून सदैव मान्य व्हावे असे नाही. त्यांनी पर्यायी शब्द व्यवस्था निर्माण केली. कालांतराने रुळली. ... भाषा नेहमी नवनवीन शब्दांना सामावून समृद्ध होते. व्हायला हवी. पूर्वीच्या काळातील शब्द न वापरल्याने हळूहळू विस्मृत होतात. बंबैया बोली, इंग्रजी भाषेतील रुळलेल्या शब्दांना शब्दकोशात जागा मिळू शकली नाही तर मग एका अर्थाने जसे रेल्वेच्या डब्यात आधी बसलेले नव्या प्रवाशांना येऊ न देण्याचे प्रयत्न करतात तसे काहीसे होईल!
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 01/24/2021 - 16:12 नवीन
१) गरीबनवाज २) जग ३) गज ४) गजरी ५) बन ६) जन ७) नगरी ८) जवान ९) वारी १०) जरी ११) गरी १२) जवारी १३) नग १४) रिवाज १५) नवाब १६) बरी १७) गरीब १८) वानरी १९) रीबन २०) गवारी २१) गजब २२) गवा २३) जब २४) वाग
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 01/24/2021 - 17:52 नवीन
अजून १७ शब्द हवे आहेत!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 01/25/2021 - 05:24 नवीन
जबरी नवा
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 01/25/2021 - 06:16 नवीन
मला वाटले होते की नेहमीच्या भिडूंशिवाय लिहायचा कंटाळा असलेल्या वाचकांना फक्त शब्द लिहायचा असल्याने सहभागी होता येईल. या नंतरच्या काळात काहींना सुरसुरी येईल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/25/2021 - 06:27 नवीन
जवाब बनवा जवा नवाज पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 01/25/2021 - 06:14 नवीन
वरील प्रतिसादांपासून पुढे २७ बनवा २८ जवाब २९ बनवारी ३० नवाज
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Mon, 01/25/2021 - 07:31 नवीन
गरिबनवाज, १) जग, २) वारी, ३) नग, ४) गवा, ५) बरी, ६)जगन, ७)जरी, ८)रीवाज, ९)वानरी, १०)जवान, ११)नवाज, १२)नगरी, १३)गरीब, १४)जवारी, १५)बन, १६)बनवारी, १७)जवाब, १८)गबन, १९)बजरी, २०)रीबन, २१)रीग, २२)नजब, २३)जबरी, २४)वाग, २५)नवा, २६)गजब, २७)जब, २८)गजरी, २९)गरी, ३०)जरीन, ३१)रीजन, ३२)रिजवान, ३३)नवाब, ३४)जन, ३५)बज, ३६)गज, ३७)गन, ३८)वाज,
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 01/25/2021 - 09:15 नवीन
९० टक्के व अधिक या साठी उत्कृष्ट असे शब्दसामर्थ्य पद मिळवले आहेत! आता सर्वोत्कृष्ट मान्यतेसाठी अगदी कमी चढण उरली आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 01/25/2021 - 11:27 नवीन
नवारी
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 01/25/2021 - 11:33 नवीन
ग = १) गज २) गन ३) गवा ४) गजब ५) गजरी ६) गबन ७) गबरी ८) गरीब ९) गरीबनवाज री = १०) रीज ११) रीन १२) रीजन १३) रीवाज १४) रीबन ब = १५) बज १६) बन १७) बरी १८) बनवा न = १९) नग २०) नवा २१) नवाब २२) नवाज २३) नगरी वा = २४) वाग २५) वाज २६) वान २७) वारी २८) वागरी २९) वानरी ३०) वाजवा ज = ३१) जग ३२) जन ३३) जरी ३४) जब ३५) जबरी ३६) जगन ३७) जवाब ३८) जवारी सं - दी - प
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 01/25/2021 - 15:06 नवीन
Image removed.

धन्यवाद उज्वल जी ... आपण सुचवल्यामुळे

बनवारी - कृष्णाचे एक नाव

याची भर पडली आता एकूण ४२ शब्द झाले. पुढील वेळेसाठी यात जमा करत आहे. बनजारी- (वंजारी) - वैलांच्या पाठीवरून धान्याची ने - आण करणारी जात. या शब्दाला मान्यता देता येणार नाही. कारण बन

ज

री असा शब्द नाही. जसा एखादा फलंदार अगदी सीमारेषेवर अलगद पकडून आऊट होतो तसेच काहीसे?

  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 01/28/2021 - 06:57 नवीन
असे की वाचकांच्या, कोडे सोडवणारांच्या माहितीत भर पडावी. वापरात नसलेले शब्द पुन्हा बोलताना, लिहिताना उपयोगात यावेत. अनेकांना शब्द आहे हे माहीत असते पण त्याचा नक्की अर्थ काय आहे ते समजून यायला हे कोडे थोडेफार उपयोगी पडेल. .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 18 hours ago
  • सुंदर !!
    5 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा