Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मनाचा पॉडकास्ट

स
स्मिताके
गुरुवार, 01/21/2021 - 18:55
💬 10 प्रतिसाद
डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी सादर केलेला मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि REBT याविषयीचा पॉडकास्ट. अतिशय सोप्या शब्दांतली माहिती आणि उदाहरणे सर्वांना उपयुक्त ठरतील असं वाटलं म्हणून इथे लिंक देत आहे. पहिल्या भागापासून क्रमाने ऐकल्यास समजायला सोपं जाईल. https://www.eplog.media/manachapodcast/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5682 views

💬 प्रतिसाद (10)
क
कंजूस Fri, 01/22/2021 - 03:38 नवीन
रीमाचे मराठी?/इंग्रजी ? भयानक आहे.
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Fri, 02/05/2021 - 17:28 नवीन
"तसलं" मराठी बोलणाऱ्यांसाठी सुद्धा! मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त पॉडकास्ट. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सर्वांना उपयोग व्हावा ही सदिच्छा. (धागा पुन्हा वर काढून अनेकांना या पॉडकास्टची माहिती मिळावी इतकाच या प्रतिसादाचा उद्देश. यात वैयक्तिक कोणताही फायदा नाही.)
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Fri, 01/22/2021 - 08:34 नवीन
मी हा पॉडकास्ट फॉलो करत आहे. खुपच छान आहे. विवेकनिष्ठ विचासरणीचे प्रक्टिकल गाईड आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 01/22/2021 - 08:50 नवीन
चांगला आहे. मी नेहमी ऐकतो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/22/2021 - 16:19 नवीन
छान आहे पॉडकास्ट !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/06/2021 - 07:37 नवीन
दुव्याबद्दल आभारी आहे. एखादा भाग ऐकून, विशेष काही वाटलं तर इथे लिहितो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 01/21/2022 - 07:35 नवीन
https://eplog.media/show/manacha-podcast ही लिंक काम करते आता.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Fri, 01/21/2022 - 11:48 नवीन
google podcast ऐप वर सर्व पण ऐकता येईल.
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Sat, 01/22/2022 - 15:38 नवीन
प्रकाश घाटपांडे आणि राजाभाऊ माहिती अपडेट केल्याबद्द्ल आभार. नवीन सीझन कधी सुरु होणार ठाऊक आहे का?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/23/2022 - 07:43 नवीन
प्रामाणिकपणा खरा असतो का ? Is Honesty real? आत्ता हा भाग ऐकतोय... मनाचा पॉडकास्ट इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasu
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 19 hours ago
  • सुंदर !!
    5 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा