बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....
हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे.
1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही.
2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही.
3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण,
A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली
B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत.
4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची.
5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची.
इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.
हे दळभद्री सरकार त्यांच्या कर्माने जेंव्हा पडेल तेंव्हा पडेल मात्र तो पर्यंत महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे हे दळभद्री नक्कीच वाटोळे करणार.+ ९९९९९९९९९९९९.... महाराष्ट्राचं नशीबच फुटकं म्हणून इतकं नालायक, निष्क्रीय, ठोंब्या सरकार महाराष्ट्रावर लादलं गेलं. सेनेशी युती करून आपल्या मतांवर सेनेचे आमदार निवडून आणण्याची अवदसा भाजपला आठवली हे महाराष्ट्राचं दुर्दैव.