Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नुसतं हो म्हटलं म्हणून जुळत नसतं नातं..

प — प्राची अश्विनी, गुरुवार, 01/14/2021 - 10:55
नुसतं हो म्हटलं म्हणून जुळत नसतं नातं.. आखून दिल्या वाटेवर रुळत नसतं नातं.. माती हवी मायेची, अन् थोडं खारं पाणी, सुक्या कोरड्या मनामध्ये रुजत नसतं नातं.. जपलं नाही जीवापाड तर मुकं मुकं होतं.. शब्दाविना स्पर्शाविना फुलत नसतं नातं.. रागावून रुसून वरून गप्प बसलं तरी, हाकेसाठी एका, आत झुरत नसतं नातं? दिवस वर्षं सरतात, अगदी कोरडे होतात डोळे व्रण जरी भरले तरी बुजत नसतं नातं..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4112 views

💬 प्रतिसाद
च
चलत मुसाफिर Fri, 01/15/2021 - 04:24 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 01/15/2021 - 04:52 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/15/2021 - 10:23 नवीन
आखून दिल्या वाटेवर रुळत नसतं नातं..
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Fri, 01/15/2021 - 10:40 नवीन
मस्त जमलीय कविता. आवडली मला.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/15/2021 - 14:04 नवीन
दिवस वर्षं सरतात, अगदी कोरडे होतात डोळे व्रण जरी भरले तरी बुजत नसतं नातं..
काही जखमा भरल्या तरी त्यांचे व्रण मात्र कायमचे मिरवावे लागतात पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 01/15/2021 - 14:22 नवीन
तुमचं विडंबन येऊ द्या लगोलग...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 01/17/2021 - 04:36 नवीन
+11
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 01/15/2021 - 17:06 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 01/17/2021 - 04:35 नवीन
सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा