Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

दापोलि हर्णे अंजीरले येथे घरगुति निवास व भोजनची माहिती हवी आहे

S
sandeepa
Tue, 01/05/2021 - 10:53
💬 3
दापोली हर्णे अंजीरले येथे जाणे नियोजन आहे तेथील घरगुती हॉटेल भोजन व्यवस्था बद्दल माहिती असल्यास मार्गदर्शन करावे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4231 views

💬 प्रतिसाद
स
सौंदाळा Tue, 01/05/2021 - 11:36 नवीन
आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर मिळेल) श्री. तोडणकर बिचला लागूनच. खोल्या ठीकठाक जेवण उत्तम (शाकाहारी, मांसाहारी)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 01/05/2021 - 12:59 नवीन
इथे बरीच माहिती मिळू शकते : https://www.misalpav.com/node/43304 https://www.misalpav.com/node/42592 https://www.misalpav.com/node/39875 https://www.misalpav.com/node/20827 https://www.misalpav.com/node/6036 https://www.misalpav.com/node/5614
  • Log in or register to post comments
क
कराडकर Tue, 01/05/2021 - 15:13 नवीन
दापोली शहरामध्ये घरगुती पध्दतीचे जेवण हवे असेल तर अतिथी देवो भवः, दापोली च्या रविंद्र खोत, फोनः ९०११८१४४४५/९४०३६४१४३६ यांच्याशी संपर्क साधू शकता. ते आपल्यासाठी भोजनाची व निवासाची व्यवस्था करु शकतील. त्यांची इतर माहिती - अतिथी देवो भवः, दापोली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा