Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड

व
व्लॉगर पाटील
गुरुवार, 12/31/2020 - 05:16
💬 7
स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड कोकण special Bike Road ट्रिप , पुण्यातून ट्रिप ला सुरुवात केली, कोल्हापूरचा मित्र सागर ने कोल्हापुरात join केलं आणि आम्ही निघालो तळ कोकणच्या दिशेने , ठरलं होत वाटेत दिसतील ते स्पॉट explore करायचं मग काय ३ दिवस , जवळपास १००० km चा प्रवास आणि स्वर्गीय कोकणातील भारी भारी भरपूर स्पॉट्स .. पहिल्या दिवसाच्या प्रवासातील काही स्पॉट्स आपल्या कोकण ट्रीपच्या पहिल्या व्हिडीओ मध्ये १. रामतीर्थ , आजरा कोल्हापूर जिल्ह्यातील आजारा या गावापासून २km अंतरांवर असलेला रामतीर्थ मंदिर आणि धबधबा . माहिती नुसार प्रभू रामचंद्रांच्या वनवासातील प्रवासात त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं होत म्हणूनच या ठिकाणाला रामतीर्थ म्हणतात आणि अप्रतिम निसर्गासोबतच हिरण्यकेशी नदीवर सुंदर धबधबा पण आहे. २. हिरण्यकेशी मंदिर अंबोली पासून ५ KM अंतरावर असेलेले घनदाट वनराईत वसलेलं हिरण्यकेशी आणि हिरण्यकेश्वर देवाचा मंदिर . याच ठिकाणाहून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. घनदाट जंगलात असेलेली हि एक शांत आणि प्रसन्न देवराई. ३. महादेवगड पॉईंट अंबोली गावापासून २ ते ३ km अंतरावर असलेला हा किल्ला . पारपोली घाटाच्या आणि मालवण , वेंगुर्ला , रेडी बंदरातून येणाऱ्या मालाच्या सुरक्षेसाठी सावंतवाडीच्या अण्णासाहेब सावंत यांनी बांधलेला हा किल्ला . इथून अंबोली घाट आणि अथांग पसरलेल्या सह्याद्रीचा विलक्षण नजारा दिसतो . अधिक माहिती साठी आपला संपूर्ण विडिओ नक्की पहा -

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5102 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/31/2020 - 11:27 नवीन
इथे दिसत नाहीये पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Fri, 01/01/2021 - 13:50 नवीन
https://youtu.be/iTOxLZA9-e0
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 12/31/2020 - 13:25 नवीन
आजरा आवडलं. पण वालावलचा तलाव, कर्ली काठ दाखवला नाही.
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Fri, 01/01/2021 - 13:49 नवीन
त्याचा दुसरा भाग लवकरच अपलोड करतोय त्या मध्ये ते ठिकाणे येतील नक्कीच , अतिशय सुंदर ठिकाण आहे पुढचा भाग नक्की पहा
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sat, 01/02/2021 - 04:46 नवीन
हा भाग अजून पाहिलेला नाही. त्यामुळे माझ्यासाठी सर्वच नवीन
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 01/02/2021 - 08:16 नवीन
मस्त... Vedio भारीच.. कधी काळी ह्या भागात केलेली भटकंती आठवली.. तुमच्या धाग्यामुळे पुन्हा जावे असे वाटते आहे..
  • Log in or register to post comments
व
व्लॉगर पाटील Wed, 01/06/2021 - 05:56 नवीन
धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा