Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बिल्डर आणि NOC

क
कोंबडा
Sat, 12/26/2020 - 05:09
🗣 3 प्रतिसाद
पुण्यात एके ठिकाणी रिसेल फ्लॅट बघायला गेलो. थोडेफार काम बाकी आहे. पण सर्व फ्लॅट मध्ये रहिवासी राहत आहेत. प्रोसेस दरम्यान समजले की बिल्डरने प्रोजेक्ट फायनान्स SBI कडून घेतलेले आहे. बिल्डरच्या NOC मध्ये SBI च्या कर्जाबाबत तसा उल्लेख आहे. पण SBI NOC देत नाही. कारण बिल्डरच्या एका पार्टनरने back out केले आहे. अशा ठिकाणी फ्लॅट घेणे सेफ राहिल का? दुसरे, समजा बिल्डर कर्ज भरू शकला नाही. तर तेथे अगोदरच फ्लॅट घेतलेल्या लोकांवर याचा काय परिणाम होईव? याबाबत नक्की कसे कायदे आहेत. फ्लॅट ची किंमत बरीच स्वस्त असल्याने द्विधा मनस्थिती आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2296 views

🗣 चर्चा (3)
क
कंजूस Sat, 12/26/2020 - 06:00 नवीन
म्हणजे काय? बिल्डरला ( एक पार्टनर सोडून गेल्याने) flat विकता येत नाही? SBI ने काही अट टाकली असेल. अगोदरचे अग्रीमेंट void झाले?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 12/26/2020 - 06:08 नवीन
सर्वोत्तम म्हणजे SBI कडून याच फ्लॅट साठी कर्ज घ्या. त्यांनी कर्ज दिलं तर तुम्हाला काही घेणं देणं नाही.( बँकांचे कायदे खाते अशा गोष्टी बघून घेतात). किंवा एच डी एफ सी कडून कर्ज घ्या. त्यांचे कायदे खाते एकदम कडक असते. जरा सुद्धा शंका असेल तर कर्ज मिळत नाही. त्यांनी कर्ज दिले तर प्रश्न मिटला अन्यथा त्यात हात घालू नका. घर मानसिक शांतता मिळण्यासाठी घेतो. मानसिक शांती नष्ट होणार असेल तर असा व्यवहार करू नये.
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स Sat, 12/26/2020 - 07:01 नवीन
दोन्ही बँकांबद्दल सहमत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा