Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

योगेश्वर...

J — Jayagandha Bhatkhande, Sun, 12/20/2020 - 12:38
योगेश्वर.... अज्ञानी जीव, होई वेडापिसा.. तयाचे समाधान, योगेश्वर. मनी असे नित्य, प्रश्नांचे आवर्त.. तयाचे उत्तर, योगेश्वर. भवनदी माजी, आशेचा भोवरा.. रक्षी तो सोयरा, योगेश्वर. देहाच्या ममत्वे, दु:ख निरंतर.. आनंद निधान, योगेश्वर. मानवी जीवन, वृत्तीचा पसारा.. तयासि निवृत्ती योगेश्वर. दासाचि इच्छा, चुको गर्भवास.. तयासि मुक्ती, योगेश्वर. साधकासी लागे, स्वरूपाची आस.. निजरूप त्याचे, योगेश्वर. भक्ती, ज्ञान, योग, मार्ग जरी भिन्न.. परब्रह्म एक, योगेश्वर. जयगंधा.. २४-११-२०१७.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3797 views

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Mon, 12/21/2020 - 02:18 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Wed, 12/30/2020 - 14:22 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/21/2020 - 05:47 नवीन
भक्ती, ज्ञान, योग, मार्ग जरी भिन्न.. परब्रह्म एक, योगेश्वर. आवडले
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 12/21/2020 - 11:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Wed, 12/30/2020 - 14:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
J
Jayagandha Bha… Wed, 12/30/2020 - 14:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 12/22/2020 - 05:24 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/22/2020 - 06:20 नवीन
मस्त आहे कविता, कवितेचा आशय अतिशय आवडला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 12/30/2020 - 14:41 नवीन
छान..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा