Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बेंगळुरूचा कार्तिक -३

प
पॉइंट ब्लँक
Fri, 12/18/2020 - 18:05
आज कुंदलहल्ली येथील नागलिंगेश्वर मंदिरातील यंदाच्या तसचं गेल्या वर्षीच्या पूजेची छायाचित्र पाहु. नागलिंगेश्वर हे तस थोड जास्त वर्दळ असणारं मंदिर. मंदिरातील शिवलिंग जवळपार पाच फुट उंचीच आहे. लिंगावर पाच फण्यांचा नाग आहे म्हणुन हा नागलिंगेश्वर. गेल्या वर्षी कार्तिक महिन्यातल्या चारी सोमवारी पूजेसोबत रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असत- शास्त्रीय संगती, भरतनाट्यम्, कुचिपुडी इत्यादी. ह्या वर्षी फक्त पूजाच झाल्या. पहिला सोमवार अन्नधान्य वापरून केलेली हि पूजा DSC_6959_00001 DSC_6960_00001 दुसरा सोमवार संपूर्ण पिंड नाण्यांनी सजवली होती DSC_7061_01 DSC_7057_01 DSC_7056 तिसरा सोमवार द्राक्ष, लिंबू, डाळिंब इत्यादी फळे वापरुन केलेली सुंदर पूजा DSC_7134_00001_01 DSC_7136_00001_01 पिंडीवर बनवलेला मोत्यांचा गणपती DSC_7135_00001_01 चौथा सोमवार अर्धनारीश्वर स्वरुपात झालेली पूजा DSC_7198_01 DSC_7196_01 DSC_7196_02 शेवटचा सोमवार पिंडिवर चांदिचा मुखवटा ठेवून फुलांनी सजवलेली पिंड DSC_7408_02 DSC_7410_01 आता पाहुत २०१९ च्या पूजा पहिला सोमवार- फुलांनी सजवलेली पिंड DSC_0623_00001 दुसरा सोमवार गाजर, शेपू आणि काकडी ह्या भाज्या वापरुन केलेली सजावट DSC_0927-hdr_1 तिसरा सोमवार कवड्यांनी सजवलेली पिंड DSC_0934-hdr_1 चौथा सोमवार - मोती, गाजराचा खिस, मुळ्याचा खिस आणि वाटाणे वापरुन पिंडीवार तिरंगा बनवला आहे DSC_1153-hdr DSC_1162-hdr अमावस्या चांदिचा मुखवटा आणि फुलांची सजावट DSC_2188-hdr_1 DSC_2203-hdr विशेष सुचना: माझ्या ह्या तसेच इतर लेखातील फोटो वापरण्यासाठी लेखकाची परवानगी घेन्याची किंवा क्रेडिट देन्याची गरज नाही. फोटोचा दुरुपयोग करणे टाळावे आणि फोटो वापरताना मंदिराच्या नावाचा व्यवस्थित उल्लेख करावा ही नम्र विनंती_/\_

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1386 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 23 hours ago
  • सुंदर !!
    5 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा