Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

व्यक्ताव्यक्त

S
Shrinidhi
गुरुवार, 11/19/2020 - 17:56
💬 1 प्रतिसाद
व्यक्त करणे की अव्यक्त राहणे? व्यक्त होत असतानाच अभिव्यक्ती खरी की... अव्यक्ताची अभिव्यक्ती खरी....,जी डोळ्यांनी साधली जाते,की कधी कशाने च नाही! व्यक्त जर सत्य तर अव्यक्त हे हे असत्य? की अव्यक्त हे जास्त सकस,समृद्ध,सर्जनशील,शुभंकर? सगळेच अव्यक्त हे व्यक्त करण्याच्या पलीकडले की वपु म्हणातत,तसे ते सर्वकष? सगळे अव्यक्त हे वैश्विक असते की प्रत्येकाच्या मनो विश्र्वा नुसार सापेक्ष! कदाचित आईन्स्टाईन च्या ऊर्जेच्या अक्ष्याय सिद्धांतानुसार....प्रत्येकाच्या व्यक्त आणि अव्यक्त हे समसमान आहेत?..…neither created nor destroyed..... की व्यक्त अव्यक्त चे नाते हे न्यूटन च्या तिसऱ्या नियमानुसारआणि विरूध्द आहे? equal and opposite.!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1189 views

💬 प्रतिसाद (1)
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/19/2020 - 18:16 नवीन
व्यक्त आणि अव्यक्ताबद्दलची आपली कल्पना काय ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा