Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सहजच...

भ — भटक्य आणि उनाड, Tue, 11/17/2020 - 08:34
सहज त्या दिवशी तू फोटोसाठी पोज़ काय दिलीस, नकळत माझ्या ह्रदयाची तार छेडुन गेलीस.. कस् सांगू तुला काय झक्कास दिसलीस तेव्हा, असाच मला छळायचा तुझा छद जगावेग.ळा.. काढलेस जरी असले फोटो तर प्लीज़ दाखवू नकोस मला, ते क्षण मिस केल्याचा त्रास होतोय मनाला.. कधी वाटल नव्हत की तू मला अशी भेटशील, भेटली ती भेटलीस पण माझ ह्र्दय घेऊन गेलीस.. बस जरा तिथेच स्टेज वर दिलखुलास आवाजचे सूर छेड, मनासारखे तुझे फोटो काढायचेत हवाय त्यासाठी थोडासा वेळ.. तुझे फोटो ठेवणार मी देणार नाही कुणाकुणाला, किती हटटी आहे तुझ्यासाठी एकदा सांगायचय तुला...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4050 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन Wed, 04/28/2021 - 09:32 नवीन
भावना पोचल्या! पण हे काय? तुझा छद जगावेग.ळा.. तुझा छंद जगावेगळा.. असे पाहीजे ना!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/28/2021 - 10:01 नवीन
चालू द्या शुभेच्छा. ...! :) करोना काळात इकडे तिकडे फ़िरु नका. काळजी घ्या. बाय द वे, रचना थेट भिडली लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 04/28/2021 - 10:06 नवीन
+१, काळजाला भिडणारी कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/28/2021 - 10:09 नवीन
अच्छा. काळजाला भिडणारी कविता म्हणाला म्हणून एक प्रश्न विचारावा वाटतो. तुमच्या काळात खालील चार ओळीबाबत काय अनुभव असायचा... सहज त्या दिवशी तू फोटोसाठी पोज़ काय दिलीस, नकळत माझ्या ह्रदयाची तार छेडुन गेलीस.. -दिलीप बिरुटे (उत्सुक)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 04/28/2021 - 10:13 नवीन
तेव्हा क्यामेरे वगैरे सहज उपलब्ध नसायचे हो. हल्ली फोनमुळे लगेच चंबू वगैरे करता येतात. आमच्या काळात प्रत्यक्षच असायचं सगळं. तुमचा काय अनुभव?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/28/2021 - 10:26 नवीन
आमच्या काळात प्रत्यक्षच असायचं सगळं
हे राम, आपली फ़ार पुढील आवृत्ती दिसते. कठीण आहे सगळं.
तुमचा काय अनुभव?
आमचं ठरलेलं होतं, म्हणजे एक अलिखित गोष्ट होती. आपल्या आठवणी कोणालाही सांगायच्या नाहीत. पण, तुमच्यामुळे मला नियम मोडावे लागतात. (पण परवानगी घेऊन.) तर आमच्यावेळी सायंकाळी एखादे डोंगरावरील लेणी-मंदिर भटकंती.
अजून येतो वास फ़ुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते,
कविता, मराठी गाणी, गझला. असो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 04/28/2021 - 10:42 नवीन
क्या बात..! तुमच्या काळात रात्र रात्र चालणारे काव्यशास्त्रविनोद (अर्थात फोनवर) चालत नव्हते वाटतं.
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Tue, 07/20/2021 - 08:47 नवीन
धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Tue, 07/20/2021 - 08:45 नवीन
धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 07/21/2021 - 16:55 नवीन
हे काव्य जबरा शोभेल
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा