मी आणि तू
मला प्रत्यक्ष एकदाही न भेटता
तुला माझ्या मनाचा गाभारा गवसला
आणि मी
मी मात्र तुला माझ्यात शोधायचं सोडून
इतरत्रच भटकत राहिले ...
💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन
Wed, 04/28/2021 - 10:38
नवीन
पाचोळी आवडली!
पण सांभाळुन हो! करोना काळात असे इतरत्र भटकत रहाणे धोकादायक आहे :)
- Log in or register to post comments