Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नको सत्ता

क — केदार पाटणकर, Sat, 11/07/2020 - 08:45
(गैरमुरद्दफ गझल) नको सत्ता, नको दौलत हवी केवळ तुझी सोबत पुरे ती रोजची कामे चहा घेऊ, बसू बोलत कुणालाही नको सांगू तुझ्यामाझ्यातली गंमत कधी होणार तू माझी कळू दे ना तुझेही मत सभोती रंग मुबलक पण निराळी ही तुझी रंगत (समाप्त)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3214 views

💬 प्रतिसाद
क
केदार पाटणकर Mon, 11/23/2020 - 07:52 नवीन
आवडली नसेल तर तसा प्रतिसाद द्या. त्याचेही स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/23/2020 - 08:27 नवीन
नाही आवडली, गजल आहे म्हणून प्रत्येक शेर वेगवेगळा वाचून पाहिला पण तरी आवडली नाही. खरे तर एखादा लेख कथा किंवा कविता आवडली नाही तर प्रतिसाद देणे उचित वाटत नाही. कारण ती कलाकृती लेखकाला भावलेली असते. पण इथे तुम्ही आवहान केले आहे की आवडली नसली तरी प्रतिसाद द्या, म्हणून हा प्रतिसाद प्रपंच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
केदार पाटणकर Tue, 11/24/2020 - 06:38 नवीन
पैजारबुवा, प्रतिसादाखातर आभारी. तुमची - आवडली नसेल तर प्रतिसाद देणे योग्य वाटत नाही - ही भूमिकाही चिंतनीय आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा