Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने

स
सर्वसाक्षी
गुरुवार, 11/05/2020 - 19:20
💬 16 प्रतिसाद
नमस्कार ५ नोव्हेंबर हा श्री मारुती चितमपल्लि यांचा जन्मदिन तर १२नोव्हेंबर हा डॉ सलिम अलींचा. याचे औचित्य साधुन महाराष्ट्र शासनाने ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा आठवडा 'पक्षी सप्ताह'म्हणुन साजरा करायचे आवाहन केले आहे या निमित्ताने मिपावरच्या मातब्बर भिंगबहाद्दरांनी टिपलेले पक्ष्यांचे फोटो इथे टाकावेत सुरुवात मी एका साध्यासुध्या फोटोने करतो 1 व्हाईट थ्रोटेड किंगफिशर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6869 views

💬 प्रतिसाद (16)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/05/2020 - 19:38 नवीन
भिंगबहाद्दर शब्द आवडला
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/06/2020 - 04:33 नवीन
लोकप्रियसुद्धा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/06/2020 - 04:39 नवीन
सर्पगरुड Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/06/2020 - 04:41 नवीन
मेळघाटात टिपलेला नीळकंठ Image removed.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 11/06/2020 - 11:09 नवीन
सगळे फोटो उत्तमच, पण हा विशेष आवडला
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 10/31/2021 - 05:54 नवीन
निळकंठ का म्हणत असावेत? फोटो पाहाता याचा कंठ अजिबात निळा वाटत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/06/2020 - 04:42 नवीन
नीळकंठाची जोडी Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/06/2020 - 04:45 नवीन
सीगल Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नूतन Fri, 11/06/2020 - 05:28 नवीन
सुंदर. प्रचेतस यांचा नीळकंठ अप्रतिम
  • Log in or register to post comments
न
नीलस्वप्निल Fri, 11/06/2020 - 07:11 नवीन
अतिसुन्दर..... सर्व फोटो... किन्गफीशर... विशेश आवडीचा... :)
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Fri, 11/06/2020 - 17:01 नवीन
On occasion of Bird Week, thought of sharing my knowledge about birds. Lets understand parts of bird. Accordingly the names of birds are given like Black naped monarch, red vented bulbul, bay backed shrike etc. पक्षी सप्ताह निमित्त पक्षांची माहिती..सुरू करू पक्षांचे वेगवेगळे भाग. #पक्षीसप्ताह Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/29/2021 - 14:57 नवीन
मस्त आहेत इथले सगळे फोटो.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 10/29/2021 - 17:16 नवीन
परंतु वर्तमानपत्रात एखाद्या ठिकाणचे स्थानमहात्म्य प्रसिद्ध पावले की तेथील निसर्गावर कसा विपरीत परिणाम होतो त्याची काही उदाहणं म्हणजे कास पठार आणि भिगवन, तसेच सर्प गरुड आणि काजवे यांच्या अधिवास असणाऱ्या जागा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 10/30/2021 - 07:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Sat, 10/30/2021 - 15:34 नवीन
शिक्रा
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 10/31/2021 - 08:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा