Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मावळतीचा?

व
विनायक प्रभू
गुरुवार, 11/05/2020 - 14:01
💬 10 प्रतिसाद
मावळतीचा सूर्य "ड"जीवनसत्व देतो का? माहीत नाही. ............ तपासणीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्जन म्हणाले, "तुमची anaesthetist ओळख कशी काय? चांगल्याच गप्पा मारत होता तुम्ही सर्जरी चालू असताना" त्याचे असे आहे, त्यांची मुलगी माझी विद्यार्थिनी, दुसरे म्हणजे तुमच्या तोडफोड च्या आवाजाकडे लक्ष देऊन ब्लड प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नव्हता. "ठीक. तो व्हेक्टर ताब्यात राहिल्याने सर्जरी सोपी झाली. तुमचे फेमर फ्रॅक्चर वाईट्ट होते. आता सर्व काम १ वर्षे बंद. एक वर्षानंतर फक्त कॉम्प्लेक्स मध्ये फिरायला हरकत नाही." मला माहित आहे डॉक्टर. ६० टक्के mortality within ६ months. चार महिने तशी काही कमिटमेंट नाही पण डिसेंबर मध्ये ऑफिसला जावेच लागेल. "Do it virtually, physical attendence out of question" ....... चार महिन्याने फॉलो अप ला "You are out of Walker, splendid recovery, but do not get excited. You still need to take it slow for further 8 months." डॉकटर मी ऑफिस जॉईन केले आहे कालपासून. अहो विद्यार्थी कसे सोडू? मावळतीला अजूनही "ड" जीवनसत्व आहे का नाही हे तपासायचे होते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4460 views

💬 प्रतिसाद (10)
ग
गवि गुरुवार, 11/05/2020 - 16:04 नवीन
वाह...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/05/2020 - 16:25 नवीन
मस्त हो सर .... पुन्हा एकदा मिपावर स्वागत. आयडी आणि लेखन पाहुन आनंद झाला. -दिलीप बिरुटे (प्रभुसरांचा जाल विद्यार्थी)
  • Log in or register to post comments
ब
बोका गुरुवार, 11/05/2020 - 16:59 नवीन
प्रभुसरांचे नाव पाहून लगेच लेख उघडला. अपेक्षेनुसारच, वाह !
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 11/05/2020 - 20:19 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 11/05/2020 - 20:20 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 11/05/2020 - 20:20 नवीन
तुमचे जुने लेख शोधून वाचले आहेत पुन्हा लिहिते व्हा ही कळकळीची विनंती
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 11/06/2020 - 04:48 नवीन
शॉर्ट आणि स्वीट क्या बात
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/06/2020 - 06:14 नवीन
वेलकम ब्याक मास्तर. आणि रामदासभाऊना पण आणा आता
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 11/06/2020 - 06:24 नवीन
क्लास
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 11/06/2020 - 11:58 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा